मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड तालुका वकील संघातर्फे शिवजयंती साजरी

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

सिल्लोड (प्रतिनिधि) सिल्लोड तालुका वकील संघाच्या वतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयामधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत मोटरसाइकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर न्यायालय आवारामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
सिल्लोड न्यायालयाचे सह दिवाणी न्यायधिश श्री. के. टी. अढायके तर प्रमुख पाहुणे म्हणून दुसरे सह दिवाणी न्यायधिश श्री. एम.व्ही. किरमे व तिसरे सह दिवाणी न्यायधिश श्री. ए.एच.तट्टु साहेब तसेच सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे व शिवजन्मत्सोव समीतीचे अध्यक्ष ॲड. शेख उस्मान ताहेर हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिव पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजन्मउत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. शेख उस्मान यांनी केले तर मा.न्यायमुर्ती श्री. के. टी. अढायके, श्री. एम.व्ही. किरमे व श्री. ए.एच.तट्टु यांनी उपस्थितांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडले. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अशोक दादा तायडे, सचिव ॲड. हमीद खान यांच्यासह अ‍ॅड.संतोष झाल्टे, अ‍ॅड.डि.बी.जैवळ, ॲड. अभय देशपांडे, अ‍ॅड. जे.पी.मगर, अ‍ॅड. इरफान पठाण, अ‍ॅड.ए.एस.लोखंडे, अ‍ॅड.विलास आर.महाजन, अ‍ॅड.के.एस.मोटे , अ‍ॅड. जि.टी.साखरे, अ‍ॅड. बी.के.दांडगे, अ‍ॅड. जि.व्हि.ढोणे, अ‍ॅड.व्हि.आय.मंडलेचा, अ‍ॅड. एस.आर काकडे, ॲड. जी. एस. आरके, अ‍ॅड. एस.एस.दौड, अ‍ॅड. एस.के.ढाकरे, अ‍ॅड. एस.जी.बोराडे, अ‍ॅड. एम.एस.पंडीत, अ‍ॅड. एस.वाय.गुळवे, अ‍ॅड. इम्रान खान, अ‍ॅड. सय्यद रिजवान, अ‍ॅड. नजीर तडवी, अ‍ॅड. विजय खंडाळकर, अ‍ॅड. अंकुश गव्हाणे, अ‍ॅड.ए.एस.निकाळजे, अ‍ॅड.विशाल शेजुळ, अ‍ॅड.विशाल सुरडकर, अ‍ॅड. के.पी.झलवार, अ‍ॅड. सदाशिव बडक, अ‍ॅड. कैलास इंगळे, अ‍ॅड. रुपाली चाटे आदीं सह न्यायालयीन कर्मचारी श्री.आनंद सुरडकर, शोभालाल विटोरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. राजेद्र एस. गोराडे तर ॲड. रविद्र ताठे यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

रॉयल स्टॅगकडून रोहित शर्मा आणि पॅडी अपटोन सोबत आरएस कोडचा खुलासा!”

Next Post

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई

Related Posts

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.
ताज्या बातम्या

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
Next Post
भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई

लोकअदालतीत पिंपरी-चिंचवड साठी विशेष वाहतूक चलन निवारण कक्ष स्थापन करा; बार असोसिएशनचा पुढाकार, प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134