मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजी नगर: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी क्षेत्रातील प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 (जीपीएसीएसआर)प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण, समुदाय विकास आणि सर्वसमावेशक वाढ यासाठी कंपनीने सातत्याने केलेल्या वचनबद्ध प्रयत्नांची ही दखल आहे.

गोल्डन पीकॉक पुरस्कारांची स्थापना इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी केली असून, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एचआर उत्कृष्टता आणि नवोन्मेषी व्यवस्थापन पद्धती या क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्याचा गौरव या पुरस्कारांद्वारे केला जातो. हा पुरस्कार चार्ली जेफरी, कुलगुरू आणि अध्यक्ष, यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क, यूके यांच्या हस्ते मुंबईतील ताज लँड्स एंड येथे आयोजित 20व्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी परिषदेत प्रदान करण्यात आला.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

पुरस्कार स्वीकारताना विक्रम गुलाटी, कंट्री हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट – कॉर्पोरेट अफेअर्स अँड गव्हर्नन्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर यांनी सांगितले, “मोजता येण्याजोग्या परिणामांसह आमच्या शाश्वत आणि अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही आमच्या कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाचा अविभाज्य भाग आहे, जी आमच्या समुदायाभिमुख उपक्रमांच्या रचना आणि अंमलबजावणीला दिशा देते. सर्वसमावेशक वाढ, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींबाबतचे आमचे प्रयत्न ठोस मूल्यनिर्मिती करत आहेत, याची ही मान्यता आहे आणि ‘क्रिएटिंग मास हॅपिनेस फॉर ऑल’ या टोयोटाच्या तत्त्वज्ञानाला पुढे नेणारी आहे.”

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद उदय यू. ललित,भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती, यांनी भूषविले होते. त्यांच्या सोबत इतर मान्यवर व्यक्तींनी अंतिम उमेदवारांची निवड केली. 2025 साठी गोल्डन पीकॉक पुरस्कार सचिवालयाने सार्वजनिक, खाजगी आणि सरकारी उपक्रमांसह मोठ्या संस्था आणि लघु-मध्यम उद्योगांकडून अर्ज मागवले होते. यावर्षी विविध श्रेणींमध्ये 447 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. कठोर तीन-स्तरीय मूल्यमापन प्रक्रियेनंतर विविध उद्योग क्षेत्रांतील 157 अर्ज अंतिम मूल्यांकनासाठी निवडले गेले.

2001 पासून टीकेएम शिक्षण, पर्यावरण, रस्ते सुरक्षा, कौशल्य विकास, आरोग्य व स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत समुदाय उन्नतीसाठी कार्यरत आहे. ‘चाइल्ड टू कम्युनिटी’ या दृष्टिकोनातून कंपनी स्थानिक गरजांवर आधारित आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवते, जे दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक परिणाम घडवून आणतात आणि जबाबदार व शाश्वत विकासासाठीची तिची बांधिलकी अधिक दृढ करतात.

Previous Post

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

Next Post

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

Related Posts

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.
ताज्या बातम्या

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
Next Post
ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134