मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

वैजापूर श्रीरामपूर रस्त्याचे काम शेतक-यांनी बंद पाडले.

admin by admin
21 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, शेत-शिवार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

वैजापूर :- वैजापूर ते श्रीरामपूर रस्त्याचे १०५ कोटींच्या आर्थिक तरतूदीतून हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरण कामाला शेतक-यांनी त्यांच्या वाढीव शेत जमीन भूसंपादनाचा मोबदला हातात पडल्याशिवाय काम करु न देण्याची आक्रमक भुमिका शनिवारी सकाळी खंबाळा फाटा येथे घेतली.आमच्या जमिनीची नवीन भूसंपादन कायदयान्वये मोबदला आम्हाला द्यावा त्यांनंतर रस्त्याचे काम कंत्राटदारांनी सुरु करावे अशी मागणी बहुसंख्य शेतक-यांनी आंदोलनात केली.या संदर्भात मिळालेल्या महिती नुसार २०२४ या वर्षात विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वैजापूर – श्रीरामपूर रस्त्याचे २० किलोमीटर कामासाठी १०५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामातील २० किलोमीटर अंतरासाठी रस्ते विकास विभागाने तयार केलेल्या विकास आराखड्यात पुर्वीचा ३३ फूट रुदींचा रस्ता तब्बल १०० फूट करण्याची दुर्तफा मार्किंग केल्यामुळे नऊ ते दहा गावातील शेतक-यांत मोठी खळबळ उडाली आहे.विशेषता हा विकास आराखडा तयार करताना रस्ते विकास विभागाने शेतक-यांना त्यांच्या वाढीव जमिनीचा मोबदला कसा मिळणार आणि कोण देणार यांचा कोणताही विचार न करता रस्त्याचे खोदकाम याठिकाणी सुरु केल्यामुळे संतप्त शेतक-यांनी शनिवारी सकाळी खंबाळा फाटा येथे रस्त्याचे काम बंद पाडले.खंबाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाबासाहेब लांडे , मराठा सेवक प्रशांत सदाफळ , बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन , पंचायत समिती सदस्य राहुल लांडे , माजी सरपंच डाॅ बाबासाहेब इंगळे , शिवाजी लांडे , वेणूनाथ इंगळे, अमोल गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
न्यायालयीन लढा सुरु —- सार्वाजनिक बांधकाम विभागाने शेतक-यांची पुर्वसंमती न घेता रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.या संदर्भात न्यायालयात आम्ही याचिका दाखल करुन शेतक-यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याची महिती माजी सरपंच बाबासाहेब लांडे यांनी दिली.
डी पी आर करताना शेतक-यांना वगळले… प्रशांत त्रिभुवन.
राज्य सरकारने २०२४ या वर्षात वैजापूर – श्रीरामपूर ह्या कायम दुर्लक्षित रस्त्याचे रुंदीकरण व मजबूतीकरण कामासाठी १०५ कोटींचा आर्थिक निधी मंजूर केला आहे.पुर्वीचा ३३ फूट रस्त्यांची रुंदी आता जवळपास ८० फूटापर्यत करण्याचा विकास आराखडा रस्ते विकास विभागाने केला आहे. मात्र रस्ता रुंद करताना शेतक-यांची वाढीव जमिनीचा भूसपांदन मोबदला अदा करण्याचा विसर या आराखड्यात नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. १९८० मध्ये सदर जमीन अधिग्रहित केल्य्ाची महिती पी डब्ल्यू विभागाकडून देण्यात आली मात्र त्या भूसंपादनाची संचिका त्या विभागातून गायब झाल्या मुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Previous Post

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

Related Posts

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.
ताज्या बातम्या

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134