मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home Breaking News

बायजू रवींद्रन यांच्या पतनाची कहाणी: ₹१७,५४५ कोटींवरून शून्यावर कशी आली संपत्ती?

softisky@gmail.com by softisky@gmail.com
4 April 2024
in Breaking News, अहमदनगर, आरोग्य व शिक्षण, कोल्हापूर, क्राईम, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, देश-विदेश, धार्मिक, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, शेत-शिवार, संपादकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. स्टार्टअपमध्ये बायजूस (Byjus) हा सर्वात तेजस्वी तारा बनला होता. देशातील एड्युटेक सेगमेंटमधील ती पहिली युनिकॉर्न कंपनी होती.

युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी, ज्याचं मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स आहे.

कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोर्ब्सच्या यादीतही स्थान मिळाले, परंतु आता कंपनी डबघाईला आली आहे. कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठी मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स गहाण ठेवावे लागत आहेत. इतकंच नाही, तर दोन महिने कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतनही मिळालेलं नाहीये. एकेकाळी टॉपला असणाऱ्या बायजूसच्या या पतनामागील कारण काय हे जाणून घेऊया.

कोरोनाच्या काळात तेजीनं विस्तार

बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न २०११ मध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ, यांनी सुरू केली होती. याआधी ते मुलांना कोचिंग द्यायचे. ही कंपनी ऑनलाइन व्हिडीओ आधारित शिक्षणावर भर देत असे. २०१५ मध्ये देशातील ‘स्टार्टअप बूम’ दरम्यान, या कंपनीने एक अॅप विकसित केलं, जे आपण Byju’s नावानं ओळखतो. २०१८ पर्यंत ही कंपनी देशातील पहिली एड्युटेक युनिकॉर्न बनली होती. कोविडच्या काळात Byju’s नं या सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं. या काळात Byju’s चा विस्तार वेगानं झाला, पण कोविड संपल्यानंतर शाळा सुरू होताच कंपनीची परिस्थिती बदलली.

अनेक कंपन्यांचं अधिग्रहण

बायजूकडे स्वत:चे फारसे फंड्स नव्हते आणि ते इतर स्टार्टअप्सप्रमाणे व्हेंचर फंडिंगवर अवलंबून होते. कोविडच्या काळातील वाढीमुळे कंपनीला अतिआत्मविश्वास आला आणि त्यांनी एकामागून एक अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं. यामध्ये ३०० मिलियन डॉलर्सच्या ‘व्हाईटहॅट ज्युनियर’ डीलची बरीच चर्चा झाली. यानंतर त्यांनी ‘आकाश एड्युकेशनल सर्व्हिसेस’ मिळवली. आकाश एड्युकेशनल सर्व्हिसेस हे भारतातील सर्वोत्तम पीएमटी आणि आयआयटी प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. बायजूनं २०२१ मध्ये ९५० मिलियन डॉलर्समध्ये ही संस्था विकत घेतली. यानंतर बायजूच्या अडचणी सुरू झाल्या.

नोव्हेंबर २०२१ मध्ये बायजूसनं विदेशी बाजारातून १.२ अब्ज डॉलर्सचं कर्ज उभारलं. कंपनीनं सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांचे निकाल जाहीर केले, त्यात कंपनीचा तोटा १८ पटीनं वाढून ४,५८८ कोटी रुपये झाला. मे २०२३ मध्ये बायजूसनं डेव्हिडसन केम्पनर सोबत २००० कोटी रुपयांचा निधी गोळा केला. यानंतर जून २०२३ मध्ये बायजूस परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरली.

अनेक गुंतवणूकदार पडले बाहेर

यानंतर अनेक मोठे गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडले. कंपनी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला. बायजूसमध्ये नोकरकपात सुरू झाली. या सगळ्यानं बायजूसचं कंबरडं मोडलं. त्यांना मीडियामध्येही अनेक वादांना सामोरं जावं लागलं. दरम्यान, बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना त्यांच्या मूळ कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवावी लागली आहे. त्यांना आपले सर्व शेअर्सही गहाण ठेवावे लागलेत.

संपत्ती आली शून्यावर

स्टार्टअप्सच्या जगात उंच भरारी घेणारे बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन जमिनीवर आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ₹१७,५४५ कोटींवरून शून्यावर आली. ‘जगातील सर्वात श्रीमंत’ व्यक्तींच्या यादीत बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्यावर घसरल्यानं स्टार्टअपला भेडसावत असलेल्या समस्या दिसून येत आहेत.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्स २०२४ नुसार, बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ₹१७,५४५ कोटी ($२.१ अब्ज) वरून शून्यावर आली आहे.

Previous Post

केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

Next Post

काँग्रेसला आणखी एक धक्का, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
काँग्रेसला आणखी एक धक्का, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसला आणखी एक धक्का, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, लाखांच्या घरात पगार, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी..

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, लाखांच्या घरात पगार, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134