मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

प्रीमॅच्युअर बेबीसह पाण्यात बुडालेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला जीवदान मेडीकव्हर हाॅस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञांचे यश, मुत्यदर शुन्य टक्के राखण्यात यश

admin by admin
12 June 2024
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर ः   मुदतीपूर्वी जन्मलेल्या  (प्रीमॅच्युअर) केवळ २६आठवड्याच्या जुळ्यांपैकी वाचलेल्या एका नवजात शिशूला ९९ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तर पाण्यात बुडालेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला मेडीकव्हर हाॅस्पिटल मधील बालरोग तज्ज्ञांना जिवदान देण्यात यश आले. नवजात शिशुंच्या अतिशय गुंतागुंतीच्या आजारांवरही अत्याधुनिक व प्रभावी उपचार केल्यावर त्यांना वाचवण्यात यश येत असुन एनआयसीयूने मृत्युदर शुन्य ठेवण्यात मेडीकव्हर हाॅस्पिटलने यश मिळवले आहे.

मेडीकव्हर हाॅस्पिटलचे नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ डाॅ. राहुल गोसावी म्हणाले की,  गर्भधारणेचे ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी प्रसवलेल्या बाळांना मुदतीपूर्वी जन्मलेल्या (प्रीमॅच्युअर) बाळांना अनेक धोके असतात. त्यातच २६ आठवड्यांच्या म्हणजे केवळ साडेसहा महिन्यांच्या ८२० ग्रमच्या अत्यंत मुदतपुर्व जुळ्यांच्या प्रसुतीतून एकच नवजात शिशू वाचले. शहरातील दुसऱ्या रुग्णालयातून वाचलेल्या एका बाळाला आई-वडिलांनी आर्थीक परिस्थिती हालाखिची होती मात्र त्यांनी मेडीकव्हर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. विमा कवचाचीही त्यांना साथ मिळाली. एनआयसीयूत ९९ दिवस उपचार केल्यानंतर अखेर नवजात शिशू ठणठणीत होऊन घरी परतले.  २८ दिवस व्हेंटीलेटर तर ४५ दिवस बाळ सीपॅप मशीनवर ठेवण्यात आले होते. एकुण ९९ दिवसाच्या नवजात शिशुच्या उपचारात अनेक आव्हाने होती. मात्र त्यावर डाॅक्टरांनी वैद्यकीय उपचार व प्रभावी आणि अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या उपलब्धतेने मात देत चिमुकल्याला जीवदान दिले.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.

खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..

दुसऱ्या रुग्णाबद्दल नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ डाॅ. राहुल गोसावी म्हणाले की, होळीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पाण्यात बुडल्याची तक्रार घेऊन पालकांनी पोटुळ रेल्वे स्टेशन येथून दीड वर्षीय चिमुकला स्वराज अरुण कापसे मेडीकव्हर हाॅस्पिटलमध्ये पालक घेवून आले. सायंकाळी सात वाजता चिमुकला रुग्णालयात दाखल झाला त्यावेळी टोकाच्या थंडीने बेशुद्ध झाले होते. धक्क्याच्या (हायपोथर्मिक शॉक) वैशिष्ट्यांसह, फेफरे आले होते ज्यासाठी इमर्जन्सी सीझर मेड्स आणि इंट्यूबेशन, मेकॅनिकल वेंटिलेशन आवश्यक होते. त्याचा श्वास मंदावून हृदयाची गती कमी होत होती. म्हणून सीपीआर अर्थात जिवनसंजीवनी देवून त्याला पुनरूज्जीवीत करण्यात आले. क्ष-किरण केल्यावर छातीत दोन्ही बाजने हवा भरली (द्विपक्षीय न्यूमोथोरॅक्स) आहे. ज्यासाठी द्विपक्षीय आयसीडी टाकून आपत्कालीन उपचार आवश्यक दिले. दोनदा रक्त संक्रमण आवश्यक असलेल्या मुलास सेप्टिक शॉक दिले. आठ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रतिजैविक आणि व्हेंटिलेटर सपोर्ट दिला. १४ दिवसांच्या बाळांच्या अतिवदक्षता कक्षात उपचार घेतल्यावर तो चिमुकला चालत घरी गेला. पाठपुरावा केल्यावर त्याची न्यूरोलॉजिकल स्थिती सामान्य आहे. त्याचा स्वभावही आता सामान्य आहे. या रुग्णांच्या उपचारात डाॅ. अंगत घुले, डाॅ. पवन मुंदडा, डाॅ. भाग्यश्री जगताप यांच्यासह नर्सिग स्टाफने परिश्रम घेतले.

Previous Post

गवळी समाज संघटना तर्फे गुणवंत विज्ञार्थी सत्कार एवं मार्गदर्शन शिबीर संपन्न

Next Post

चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.
आरोग्य व शिक्षण

शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.

20 February 2026
खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..
छत्रपती संभाजीनगर

खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..

20 February 2026
Next Post
चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

राज्यातील निवृत्ती वेतन धारक च्या प्रलंबित मागण्या साठी पेन्शनर्स  एकवटले

राज्यातील निवृत्ती वेतन धारक च्या प्रलंबित मागण्या साठी पेन्शनर्स एकवटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134