मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

शेतकरी व शिवसैनिकांचा बँक शाखाधिकारी यांना घेराव ◼️मा.आमदार भाऊसाहेब तात्या पा.चिकटगांवकर यांचा पुढाकार

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
13 June 2024
in छत्रपती संभाजीनगर, शेत-शिवार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.

खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..

वैजापूर /प्रतिनिधी
    आज महाराष्ट्र राज्य विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा घेण्यात आली.तसेच आज वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा येथे मा.आमदार भाऊसाहेब तात्या पा.चिकटगांवकर यांनी शेतकरी शिवसैनिक यांना सोबत घेऊन शाखाधिकारी यांना घेराव घातला.शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी अडवणूक करु नका,शेतकऱ्यांचे दुष्काळग्रस्त अनुदान व इतर अनुदानाच्या येणाऱ्या रकमेस होल्ड लावु नका अशा सूचना केल्या संबंधित शाखा अधिकारी यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करुन दिले.व तात्काळ सर्व प्रकरणे निकाली काढा व शेतकऱ्यांना वेठीस धरून नका अशा सुचना केल्या.यावेळी पंचायत समितीचे मा.सभापती प्रकाश शिंदे, संजय सुर्यवंशी, सतिष बागुल, घनश्याम घायवट, युवासेना तालुकासमन्वयक प्रशांत शिंदे, शफिक शेख, शांताराम वेळंजकर,प्रकाश वाघचौरे, ताराचंद वेळंजकर,व्हाईस चेअरमण बाबु खासाब, वसंतराव मगर,विलासराव अक्कर ,कैलास घायवट,गणेश वाघचौरे,कैलास बहाळस्कर आदिसह परिसरातील शेतकरी बांधव,शिवसैनिक उपस्थित होते.
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ थाटात

Next Post

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती कल्याण येथे विविध कामांचा घेतला आढावा

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.
आरोग्य व शिक्षण

शस्त्र आणि शास्त्र हेच स्वराज्य निर्मितीमागचे सूत्र.

20 February 2026
खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..
छत्रपती संभाजीनगर

खुलताबाद शहरात नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव प्रतिमेचे यांच्या हस्ते पूजन..

20 February 2026
Next Post
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती कल्याण येथे विविध कामांचा घेतला आढावा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती कल्याण येथे विविध कामांचा घेतला आढावा

मी भाजपची बी-टीम आहे का?  ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा संताप

मी भाजपची बी-टीम आहे का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026

Betwinner отзывы: что говорят пользователи и эксперты

2 March 2026

2 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134