मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नियत वयोमानानुसार प्रा. डॉ.एस.डी.एरंडे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
4 October 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

जाफराबाद:प्रतिनिधी
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ,येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.डी. एरंडे यांचा नियत वयोमानानुसार सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादा म्हस्के यांच्या शुभहस्ते सेवा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख होते तर विचार मंचावर महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रो. डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रो.सुनील मेढे यांनी केले तर सेवानिवृत्त प्रा. डॉक्टर एस.डी.एरंडे यांचा यथोचित सत्कार दादा मस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ.एरंडे यांच्या सोबत घालवलेल्या सहवासात आपले मनोगत व्यक्त केले डॉ.एस. डी.एरंडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयांमध्ये ३३ वर्षे सेवा कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांनी या महाविद्यालयाच्या मार्फत जाफराबाद तालुक्यातील तथा परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तथा सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे गौरवउद्गार संस्थेचे अध्यक्ष दादा म्हस्के यांनी काढले.सत्काराला उत्तर देताना डॉ. एरंडे यांनी गेल्या ३३ वर्षापासून सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये कार्य करत असताना त्यांना जे काही अनुभव आले ते कथन केले व शेवटी मला दादा म्हस्के यांनी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी डॉ. एरंडे यांच्या बाबतीमध्ये सांगितले की, आम्ही दोघे एकाच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले असून दादाच्या आशीर्वादामुळे एकाच महाविद्यालयांमध्ये सेवा कार्य बजावले आहे परंतु डॉ. एरंडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.पैठणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस.टी. साळवे यांनी मानले कार्यक्रमास कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा डॉ. एस.डी. एरंडे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा विषयावर विशेष व्याख्यान

Next Post

सिद्धार्थ महाविद्यालयात सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास विषयक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
सिद्धार्थ महाविद्यालयात सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास विषयक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सिद्धार्थ महाविद्यालयात सहकारी चळवळीतून ग्रामीण विकास विषयक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर, घाटकोपर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर, घाटकोपर, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026

Betwinner отзывы: что говорят пользователи и эксперты

2 March 2026

2 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Roleta Online: Tudo o que você precisa saber para jogar como um especialista

3 March 2026

The Ultimate Guide to Online Roulette Games

2 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134