मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व जलसेवा आकलनावर जिल्हा परिषदेत सविस्तर आढावा गावे जलसमृद्ध व स्वच्छ ठेवण्‍याचे आवाहन- प्रकल्प संचालक मयूर आंदोलवाड

admin by admin
21 January 2026
in ताज्या बातम्या, नांदेड, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

नांदेड,21- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातंर्गत गाव पातळीवर पाणी व स्वच्छतेची कामे प्रभावीपणे राबवून गावे जलसमृद्ध व स्वच्छ ठेवण्‍याचे आवाहन जलजिवन मिशनचे प्रकल्‍प संचालक मयूर आंदेलवाड यांनी केले.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हा परिषद नांदेड येथे नुकताच घेण्यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात पाणी तपासणी, फील्ड टेस्ट किटव्‍दारे पाणी गुणवत्ता चाचणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, पाण्याचा ताळेबंद, जल सेवा आकलन तसेच पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच भूजल सर्वेक्षण प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ उपस्थित होते.
येत्या 26 जानेवारीपर्यंत जल सेवा आकलनाअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना नियमित, पुरेशा प्रमाणात व स्वीकार्य गुणवत्तेचे पाणीपुरवठा करणे, तक्रारींचे योग्य निराकरण, वापरकर्ता शुल्क व पाणीपुरवठा यंत्रणेची तयारी याबाबतची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही प्रकल्‍प संचालक मयूर आंदेलवाड व कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब त्यांनी दिल्या.
गावस्तरावर पाण्याचा ताळेबंद आराखडा तयार करताना पर्जन्यमानातून उपलब्ध होणारे पाणी, मातीतील ओलावा, भूजल, जलसंधारण कामांमुळे होणारा पाणीसाठा, कालवे, धरणे, तलाव व नद्यांमधून मिळणारे पाणी तसेच सर्व वापरांसाठी आवश्यक असलेले पाणी याचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई यांनी विषयावर सादरीकरण केले. या बैठकिला समाजशास्‍त्रा महेंद्र वाठोरे, लेखाधिकारी विठ्ठल चिगळे, वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्टचे गजानन हिवाळे, विजय कंधारे यांची उपस्थिती होती.

Previous Post

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

ॲक्शन ड्रामा चित्रपट “द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन” 6 फेब्रुवारीला चित्रपटगृहात

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
ॲक्शन ड्रामा चित्रपट “द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन” 6 फेब्रुवारीला चित्रपटगृहात

ॲक्शन ड्रामा चित्रपट "द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन" 6 फेब्रुवारीला चित्रपटगृहात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134