धर्मतिर्थप्रनेता परमपूज्य क्रांतिकारी राष्ट्रसंत आचार्य गुप्तिनंदी यांच्या आशीर्वादाने पैठण येथील ओमकार मूक बधिर निवासी विद्यालय येथील विद्यार्थ्यांना 60 गाद्यांचे वितरण करण्यात आले यावेळी पैठण जैन मदिराचे महामंत्री विलास पहाडे क्रोषाध्यक्ष विजय पापडीवाल अभिजीत काला सुमित पाटणी स्वदेश पांडे, आदी उपस्थित होते या गादी वितरण साठी पैठण येथील सकल जैन समाज व मदिराचे अध्यक्ष महावीर बडजाते,महामंत्री विलास पहाडे,कोषाध्यक्ष विजय पापडीवाल,विश्श्वस्थ जयकुमार बाकलीवाल,प्रमोद कासलीवाल,मनोज काला,प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, किशोर भाकरे, सुमीत गंगवाल, डॉ.संजय गंगवाल,डॉ.राजेंद्र काला, स्वदेश पांडे, अभिजीत काला, विश्वस्त मंडळाचे सहकार्य मिळाला यावेळी निवासी विघालयाचे शाळेतील संस्थेचे सचिव सतीश माहोरे तसेच मुख्याध्यापिका अपर्णा गोरडे पूजा जाधव दहिफळे रमेश जाधव शिरसाठ गणेश फटांगडे मिसाळ मॅडम इत्यादी हजर होतेयाची उपस्थित होते यावेळी महा मत्री विलास पहाडे यानी आचार्य गुप्तिनंदी गूरूदेव यानी केलेल्या धार्मिक कार्यविषयी माहिती विषद केली या सामाजिक कार्याबद्दल धर्मतिर्थ चे अध्यक्ष चंद्र्शेखर पाटणी मार्गदर्शक सुनिल काला
वरीष्ठ उपाध्यक्ष संजय पापडीवाल, उपाध्यक्ष राजेद्र पाटणी, महामंत्री पवन पापडीवाल, सहमंत्री सतिश लोहाडे, कोषाध्यक्ष गुलाबचंद कासलीवाल यांच्यासह धर्मराजश्री तपोभुमी दिगंबर जैन ट्रस्ट धर्मतिर्थ विकास समिती कचनेर यानी अभिनंदन केले अशी माहिती नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यानी दिली
















