सामपत्र न्यूज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
सामपत्र न्यूज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त डीआरएम कार्यालय, नांदेड येथे आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

admin by admin
23 January 2026
in ताज्या बातम्या, नांदेड, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

प्रजासत्ताक दिन 2026 च्या औचित्याने नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 13 विभागांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमधील संघभावना व आपुलकीचे दर्शन घडले.

या क्रीडा महोत्सवांतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, दोरीखेच, बॅडमिंटन, कॅरम व बुद्धिबळ या प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

Aquí tienes el artículo con el ancla insertada de forma orgánica en uno de los párrafos centrales:

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत :

· क्रिकेट :
विजेता – ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक ऑपरेशन्स (TRSO) विभाग
उपविजेता – अभियांत्रिकी विभाग

· व्हॉलीबॉल :
विजेता – यांत्रिकी विभाग
उपविजेता – ऑपरेटिंग विभाग

· दोरीखेच :
विजेता – रेल्वे संरक्षण दल (RPF)
उपविजेता – कार्मिक विभाग
तृतीय क्रमांक – TRSO विभाग

· बुद्धिबळ (पुरुष) :
प्रथम क्रमांक – वाणिज्य विभाग
द्वितीय क्रमांक – TRSO विभाग

· बुद्धिबळ (महिला) :
प्रथम क्रमांक – सिग्नल व दूरसंचार (S&T) विभाग
द्वितीय क्रमांक – कार्मिक विभाग

· कॅरम (महिला) – एकेरी :
प्रथम क्रमांक – कार्मिक विभाग
द्वितीय क्रमांक – ऑपरेटिंग विभाग

. कॅरम (महिला) – दुहेरी :
प्रथम क्रमांक – सिग्नल व दूरसंचार (S&T) विभाग
द्वितीय क्रमांक – ऑपरेटिंग विभाग

या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी उपस्थित राहून स्पर्धांचा आनंद घेतला तसेच सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडावृत्तीचे कौतुक केले. यावेळी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

या क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, संघभावना व परस्पर समज वाढीस लागली असून, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Previous Post

‘हिंद दी चादर’: त्याग आणि सर्वोच्च बलिदानाचा जिवंत अनुभव

Next Post

नेतृत्व कौशल्यासाठी अंतर्गत प्रेरणा महत्त्वाची

Related Posts

ताज्या बातम्या

Aquí tienes el artículo con el ancla insertada de forma orgánica en uno de los párrafos centrales:

24 October 2026
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
Next Post
नेतृत्व कौशल्यासाठी अंतर्गत प्रेरणा महत्त्वाची

नेतृत्व कौशल्यासाठी अंतर्गत प्रेरणा महत्त्वाची

मतदान जागृतीसाठी बोलक्या बाहुल्यांचा मतदारांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Aquí tienes el artículo con el ancla insertada de forma orgánica en uno de los párrafos centrales:

24 October 2026
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Aquí tienes el artículo con el ancla insertada de forma orgánica en uno de los párrafos centrales:

24 October 2026
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134