जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी पिंपळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला …
यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक चे देखावे चांगल्या पद्धतीने तयार केले..
, विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा धारण करून थोर पुरुषांचे विचार आपल्या वर्तनातून दाखवून दिले.. भारत देश आपला एक संघ असून ,सर्व जाती धर्माचे लोक त्यामध्ये एकसंघ आणि स्वातंत्र्य आणि सलोख्याने नांदत असल्याचे संविधानामुळे दिसून येत आहे..
असे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विचार मांडले.
या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष गोपाल ढेंबरे, राजेंद्र डुकरे, आबासाहेब वैद्य, अंबादास धनकर, बालाजी ढेंबरे, नवनाथ मिठे व सर्व समिती सदस्य….. ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा बिर्णावळे, उपसरपंच सर्व सदस्य, सोपान मिठे, ज्ञानेश्वर ढेंबरे, प्रदिप बिर्नावळे, संदिप प्रकाळे, योगेश बनसोड,मदन मिठे, दिलीप निर्मळ,डुकरे,ढेंबरे सर,सोनलने आप्पा,निप्पानेश्वर प्रतिष्ठान विनोद ढेंबरे व सर्व मित्र मंडळ,शाळेचे मुख्याध्यापक राजेश सदावर्ते, जितेंद्र काळे,जनार्धन घुले,मसुनाथ सातपुते, शामसुंदर मस्के, आगळे मॅडम, खेडकर मॅडम , निर्मला निर्मळ, अंगणवाडी सेविका,तारा मावशी, आशा कार्यकर्ती,इत्यादी उपस्थित होते…














