दक्षिण मध्य रेल्वेच्या ने प्रवाशांच्या प्रवासाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काचीगुडा – नगरसोल – काचीगुडा एक्सप्रेस गाड्यांच्या कोच संरचनेत बदल करण्यात येत असून, सदर गाड्यांमधील ICF कोचेस ऐवजी LHB कोचेस वापरण्यात येणार आहेत. हे बदल पुढील प्रमाणे-
गाडी क्रमांक 17661 काचीगुडा – नगरसोल एक्सप्रेस ही गाडी काचीगुडा येथून दिनांक 04.02.2026 पासून आणि दिनांक 05.02.2026 पासून नगरसोल येथून सुटणारी गाडी 17662 नगरसोल – काचीगुडा एक्सप्रेस ICF कोचेसऐवजी LHB कोचेससह चालविण्यात येणार आहे.
आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.
















