मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषद

'इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर' या विषयावर देशविदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन -अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ यांच्या गौरवार्थ परिषदेचे आयोजन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.३१: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने ‘इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर येत्या ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ यांच्या गौरवार्थ सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिषद होणार आहे. या संदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात शनिवारी (दि.३१) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता डॉ.एम.डी.शिरसाठ, विभाग प्रमुख डॉ.प्रवीणा पवार, संचालक डॉ.बी.एन.डोळे, डॉ.प्रभाकर उंदरे, डॉ.संजय शिंदे यांची उपस्थिती होती. या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रा.डी.के.अस्वाल (सदस्य, एनडीएमए) यांच्या हस्ते मंगळवारी (दि.तीन) सकाळी दहा वाजता होईल. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी मा.कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी (पुणे), प्रा.री.ईची मुराकामी (जपान), प्रा.मेंग लीन टीसाई (तैवान) यांची प्रमुख उपस्थिती राहील. उद्घाटन सोहळयात प्रा.एम.डी.शिरसाठ यांचा गौरव करण्यात येणार आहे. नाटयगृहात हा कार्यक्रम होईल. तीन दिवसात पाच प्लॅनेरी सत्र व चार पॅटलल सत्र घेण्यात येतील. परिषदेच्या समारोप गुरुवारी (दि.पाच) दुपारी चार वाजता होईल. योवळी प्रकुलगुरु डॉ.अशोम महाजन (नांदेड), डॉ.फोरन सिंग (नवी दिल्ली) व प्रा.एन.एल.सिंग (नवी दिल्ली) यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिषद होणार असून संशोधकांकडून शोधनिबंध मागविण्यात आले आहेत. ३ ते ५ फेब्रुवारी या काळात ही आयसीएमएस-२०२६ परिषद विद्यापीठाच्या नाटयगृहात संपन्न होईल. या परिषदेत देश-विदेशातील ५० हून अधिक नामांकित पदार्थविज्ञान तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रा.मेंगलिन टीसाई (तैवाण), प्रा.अशोक मुलचंदानी (अमेरिका), प्रा.टिबोर हिमानिक (स्लोव्हाकिया), प्रा.डाँग हा किम, डॉ.डेनिसन सवॅरिराज (दक्षिण कोरिया), प्रा.मायकल पियासेकी (पोलांड), प्रा.एम.आय.सय्यद (जॉर्डन), प्रा.ए.के.प्रसन्न (तैवान विद्यापीठ), प्रा.री.इची मुराकामी (जपान), प्रा.अजयान विणु (ऑस्ट्रेलिया), प्रा.मोहम्मद चेहिमी (प्रâाँस), प्रा.याटीग नी (चीन), प्रा.इलियास स्टॅरोस (ग्रीस), प्रा.जाँग रेन हुआंग (तैवाण), प्रा.एम.एस.बडावी (इजिप्त) व डॉ.गजानन बोडरवे (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे. तसेच कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी (पुणे), डॉ.डी.के.असवाल (बार्क) यांच्या देशातील विषयतज्ज्ञ विविध सत्रात सहभागी होणार आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी अध्यक्ष डॉ.प्रवीणा पवार, तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ.एम.डी.सिरसाठ, समन्वयक डॉ.बी.एन.डोळे व सचिव डॉ.प्रभाकर उंदरे आदीसह संयोजन समिती सदस्य प्रयत्नशील आहेत. २५ उपविषय असून तीन दिवस मंथन होणार आहे. देश-विदेशातील संशोधकांनी परिषदेसाठी शोध निबंध पाठवावेत, असे आवाहनही संयोजन समितीने केले आहे.

डॉ.सिरसाठ यांच्या गौरवार्थ आयोजन

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ हे साडेतीन दशकांच्या सेवेनंतर येत्या मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख, संचालक डीडीयुकेके, अकॅडमिक संचालक स्टाफ कॉलेज, कुलसचिव आदी पदांवर त्यांनी कार्य केले आहे. तसेच ३२० शोधनिबंध परिषदेत प्रकाशित झाले आहे. डॉ. शिरसाठ यांनी आपल्या कार्यकाळात ११ कोटी ८७ लाखांचे प्रकल्प निधी विविध राष्ट्रीय संस्थांकडून आणला. तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभाग सुरु केला. सोबत ३१ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी प्राप्त केली आहे. त्यांच्या कारिकिर्दीचा गौरव म्हणून पाच दिवस आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदेत मंथन होणार आहे. विभागाच्यावतीने या सदर परिषद होत आहे.

Previous Post

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट अकॅडमी ठरणार महत्त्वाची ठरणार .

Next Post

दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

Related Posts

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत
ताज्या बातम्या

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन
ताज्या बातम्या

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई
ताज्या बातम्या

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
Next Post
दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील  दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134