मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिले बालकुमार साहित्य संमेलन २०२६ आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत द जैन इंटरनॅशनल स्कूल,संग्रामनगर उड्डाणपूल जवळ संभाजीनगर–उदगाव रस्त्याजवळ, शाहनूरवाडी, बीड बायपास येथे संपन्न होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे, वाचन-संस्कृती रुजवणे तसेच बालसाहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्ती व सर्जनशीलतेला चालना देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

सकाळचे सत्र : ग्रंथदिंडी व उद्घाटन कार्यक्रम

सकाळी ८.०० ते ८.३० या वेळेत नाव नोंदणी होणार असून ८.३० ते ९.३० या वेळेत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथदिंडी उद्घाटन मा. डॉ. राजेंद्र कावळे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुनिता राठोड (वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण) उपस्थित राहणार आहेत.

यानंतर १०.०० ते ११.०० या वेळेत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या समारंभाचे उद्घाटन मा. दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी)यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शन मा. अंकित (मुख्य कार्यकारी अधिकारी) करणार आहेत.शैलजा दराडे संचालक रा ,कैलास दातखीळ विभागीय शिक्षण उपसंचालक ,जयश्री चव्हाण ,शिक्षणाधिकारी प्राथ,अरुण शिंदि शिक्षणाधिकारी योजना उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून मा. अश्विनी लाडकर-पानसरें (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) भूमिका पार पाडणार आहेत.

सत्र २ : कथाकथन

सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत कथाकथन सत्र होणार आहे. या सत्रात विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून कथा सादर करणार असून, कथाकथनातून भाषा, भावनिक अभिव्यक्ती व संवादकौशल्य विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

सत्र ३ : नाट्यछटा

दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत नाट्यछटा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. लघुनाट्य, संवादात्मक सादरीकरण आणि अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थी सामाजिक व मूल्याधारित विषय प्रभावीपणे मांडणार आहेत.

दुपारचा भोजन अवकाश

दुपारी १.३० ते २.३० या वेळेत भोजन अवकाश ठेवण्यात आला आहे.

सत्र ४ : वादविवाद स्पर्धा

दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सत्रातून विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, मुद्देसूद मांडणी आणि विचारस्वातंत्र्य विकसित होण्यास मदत होणार आहे.

सत्र ५ : कविसंमेलन

दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कविसंमेलन होणार असून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. बालमनातील भावना, निसर्ग, शाळा, समाज अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांची काव्यनिर्मिती अनुभवता येणार आहे.

सत्र ६ : समारोप समारंभ

सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत समारोप समारंभ पार पडणार आहे. या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन, सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढील वाटचालीबाबत प्रेरणादायी संदेश दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, कथाकथन, नाट्यछटा, वादविवाद व कविसंमेलनाच्या माध्यमातून आपली साहित्यिक क्षमता व्यक्त करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही कळविण्यात आले आहे.

Previous Post

दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

Next Post

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

Related Posts

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.
ताज्या बातम्या

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

2 February 2026
चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.
छत्रपती संभाजीनगर

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

2 February 2026
वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.
आरोग्य व शिक्षण

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

2 February 2026
Next Post
डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

2 February 2026
चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

2 February 2026
वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

2 February 2026
मनसे नेते राज ठाकरे यांची मार्मिक प्रतिक्रीया राजकारणाचा विचका झालाय

मनसे नेते राज ठाकरे यांची मार्मिक प्रतिक्रीया राजकारणाचा विचका झालाय

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

2 February 2026
चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134