मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

Capospin Casino: The Ultimate Playground for Short, High‑Intensity Gaming Sessions

छत्रपती संभाजीनगर, दि.३१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.सतीश दांडगे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
महात्मा फुले सभागृहात शनिवारी (दि.३१) हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ श्याम शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यावेळी म्हणाले, सतीश दांडगे यांनी लोकप्रशासन विभागास दिशा दिली. तसेच चीफ रेक्टर म्हणून विद्यार्थी वसतिगृहांना शिस्त लावण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ.दांडगे म्हणाले गेल्या ३० वर्षात लोकप्रशासन विभागप्रमुख, अधिसभा सदस्य, मॉडेल कॉलेजचे प्राचार्य, परीक्षा संचालक, पतसंस्था व प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष आदी पदांवर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे व कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी डॉ दांडगे यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. डॉ.संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर संजय लांब यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सोबत फोटो
कॅप्शन : मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते डॉ.सतीश दांडगे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर

Previous Post

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

Next Post

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

Related Posts

ताज्या बातम्या

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

22 March 2026
ताज्या बातम्या

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

22 March 2026
ताज्या बातम्या

Capospin Casino: The Ultimate Playground for Short, High‑Intensity Gaming Sessions

22 March 2026
Next Post
सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही - शरद पवार

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

22 March 2026

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

22 March 2026

Capospin Casino: The Ultimate Playground for Short, High‑Intensity Gaming Sessions

22 March 2026

Funbet Casino: Quick‑Hit Slots & Instant Wins for On‑the‑Go Players

22 March 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

IvyBet Casino: Quick‑Hit Slots & Fast‑Paced Action for the Modern Player

22 March 2026

Casinia Casino: Quick‑Play Slots, Mobile Wins, y Diversión Instantánea

22 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134