मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.मा धर्मपालजी मेश्राम यांची बुलडाणा जिल्हात अधिकृत सुनावणी दौरा 27, 28 जानेवारी राजी होता त्यावेळी बुद्धिस्ट समन्वय समिती बुलडाणाच्या वतीने 27 जानेवारीला शासकीय विश्राम भवन विसावा सावित्री बुलढाणा येथे सदिच्छा भेट घेण्यात आली व सर्व उपस्थितांचा परिचय भैयासाहेब पाटील यांनी करून दिला.त्यानंतर बुलडाणा बौध्द समन्वय समितीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागासवर्गीय समाजासमोरील काही ठराविक व ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, सामाजिक न्याय, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी याबाबत समन्वय समितीने आपली स्पष्ट भूमिका मांडली.
मा.ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सर्व विषय अत्यंत संयमाने व संवेदनशीलतेने ऐकून घेतले व संबंधित प्रश्नांवर सकारात्मक मार्गदर्शन केले. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काही महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय,धार्मिक घडामोडींवरही सुसंवादी चर्चा झाली. संविधानिक मूल्ये, समता, बंधुता व सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी दैनिक सम्राट जिल्हा प्रतिनिधी तथा रिपाई आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, भारतीय जय भीम संघटना चे अध्यक्ष तथा भीमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण सामाजिक कार्यकर्ते भैयासाहेब पाटील, वंचितचे बुलडाणा शहराध्यक्ष मिलिंद वानखडे,परिवहन मजूर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा निळे वादळ सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दाभाडे, सुरेश सरकटे, प्रेम इंगळे, सामाजिक कार्यकर्ते विजय काळे, धम्म उपासीका काळे ताई, मराठा नेते रामराव शिंदे, लोकराजा अर्बनचे दादाराव पगारे,सामाजिक कार्यकर्ते पी.आर.इंगळे, सेवानिवृत्त पोलीस सबइन्सपेक्टर मिसाळ ,महाबोध्दी विहारचे सचिव इंगळे ,सौं जाधव ताई उपस्थित होते व समाजबांधवांनी ॲड.मेश्राम साहेबांचे स्वागत केले. यादरम्यान बौद्ध समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि शासकीय योजनाची अंमलबजावणी योग्यपणे होण्यासाठी मेश्राम यांचेकडे मागणी केली.
आश्वासन दिले की, मला कोणत्याही मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार झाला तर लेखी तोंडी कळवावे त्याची मी त्वरीत दखल घेईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

Previous Post

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगातीचा एक निष्ठावंत योद्धा : वराळे गुरुजी

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगातीचा एक निष्ठावंत योद्धा : वराळे गुरुजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगातीचा एक निष्ठावंत योद्धा : वराळे गुरुजी

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134