मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

सिल्लोडच्या रणरागिणींची ‘सेंद्रिय’ भरारी!

​गांडूळ खत निर्मितीतून मंगरूळच्या ५० महिलांनी साधले आर्थिक सक्षमीकरण

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सिल्लोड :- महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही अनेकदा ‘अबला’ असा असला, तरी प्रत्यक्षात प्रत्येक क्षेत्रात आर्थिक सक्षमीकरण करण्याची ताकद महिलांकडे आहे. हेच सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या संकल्पनेतून आणि ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’ संस्थेच्या सहकार्याने येथील महिलांनी गांडूळ खत निर्मितीचा यशस्वी प्रयोग राबवून स्वावलंबनाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

​गावातील महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता संसाराचा गाडा समर्थपणे हाकण्यासाठी सेंद्रिय खत निर्मितीचा मार्ग निवडला आहे. पर्यवेशिका निकिता जंजाळ आणि सखी वंदना मरकडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली गावातील सुमारे ५० महिलांनी आजवर विविध प्रयोग राबवले आहेत. चूल व मूल यावर मर्यादित न राहता कुटुंबाला हातभार लावण्यासाठी स्वावलंबनाच्या दिशेने महिलांनी सुरू केलेली ही घोडदौड वाखण्याजोगी आहे.

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

​गांडूळ खत निर्मितीची ही संकल्पना राबवताना ‘स्वयम् शिक्षण प्रयोग’ (SSP) संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सम्राट कसबे, तालुका समन्वयक अर्चना कोळी, वैशाली घुगे, पुष्पा तुपे आणि शुभम कुमावत या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाची आखणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी महिलांनी घेतलेली मेहनत आज सर्वत्र नजरेत भरत आहे.

मंगरूळ गावातील ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निर्मला खेळवणे, कल्पना बर्डे, शितल मोडेकर, कीर्ती मोडेकर आणि वर्षा बोर्डे या महिलांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी पुरुषांच्या तुलनेत आपण कुठेही मागे नाही, हे या प्रकल्पाच्या माध्यमातून कृतीतून सिद्ध केले आहे.

Previous Post

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’

Next Post

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

Related Posts

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।
ताज्या बातम्या

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

2 February 2026
*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*
आरोग्य व शिक्षण

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

2 February 2026
इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप
आरोग्य व शिक्षण

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

2 February 2026
Next Post
आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

“केंद्रीय अर्थसंकल्प हा ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वज्ञानावर आधारित.

"केंद्रीय अर्थसंकल्प हा 'सबका साथ, सबका विकास' या तत्त्वज्ञानावर आधारित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

2 February 2026
*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

2 February 2026
इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

2 February 2026
श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

2 February 2026
*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134