मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, धार्मिक, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत गणेशाच्या (निर्णय समाधिया) दिव्य प्रवासाचे चित्रण आहे, ज्यामध्ये भगवान गणेशाचा सामना सिंधुरासुराने पसरवलेल्या दुर्गुणांशी होतो. गणेश अष्टविनायक यात्रेतील चिंतामणी अध्यायात प्रवेश करत आहेत. यामध्ये दाखवले आहे की, कशाप्रकारे श्रद्धा, संयम आणि सुजाणता आपल्याला इच्छा, भक्ती आणि नैतिक संतुलनाच्या परीक्षेदरम्यान मार्गदर्शन करतात.

आगामी भागांमध्ये, नशा आणि व्यसनाचा दुर्गुण वाढू लागतो, जेव्हा राजकुमार गुण (अभिषेक शर्मा) कपिल ऋषींना (इंद्रनील भट्टाचार्य) भेट म्हणून मिळालेल्या चिंतामणी रत्नाचा दुरुपयोग करू लागतो. गुण मदासुराच्या (प्रसून आर्य) जाळ्यात अडकतो, ज्यामुळे त्याची लालसा आणि आणखी जास्त जास्त मिळवण्याची इच्छा वाढू लागते. या दुर्गुणांचा धोका ओळखून इंद्र देव संतुलन सांभाळण्यासाठी आणि चिंतामणीचा खरा उद्देश जपण्यासाठी गणेशाकडे मदत मागतो. ही श्रद्धा आणि संयमाची परीक्षा असल्याचे ओळखून गणेश ते रत्न परत मिळवण्याच्या आणि नशेने आंधळ्या झालेल्यांना पुन्हा भक्तीकडे वळवण्याच्या दिव्य प्रवासाला निघतो. हुशारी, सोंग आणि दिव्य लीलांच्या माध्यमातून गणेश गैरवापर आणि अतिरेकाच्या मागचे सत्य उघड करतो आणि सगळ्यांना ही जाणीव करून देतो की, खरी ताकद संपत्तीत नसून श्रद्धा आणि धर्माचरणात आहे.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

गणेशाची भूमिका करणारा निर्णय समाधिया म्हणतो, “मी जेव्हा चिंतामणी कथेविषयीची पटकथा वाचली, आणि मदासुराच्या अंमलाखाली गुण कशाप्रकारे चिंतामणीचा दुरुपयोग करू लागतो, हे वाचले, तेव्हा माझ्या हे लक्षात आले की, स्थिर राहणे आणि वरवर आकर्षक दिसणाऱ्या गोष्टींकडे वाहवत न जाणे किती महत्त्वपूर्ण आहे. गणेशाच्या भूमिकेत मी हे दाखवू शकतो की, नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती देखील प्रज्ञा आणि शांतपणाचा उपयोग करून सुधारता येतात. मला अशी दृश्ये करताना खूप मजा वाटली, जेव्हा भगवान गणेश लोकांना पुन्हा सन्मार्गावर घेऊन येतात, कारण वास्तविक जीवनात देखील आपल्याला अशा मार्गदर्शकाची गरज असते, जो आपल्याला संतुलित राहण्याची आणि योग्य पर्याय निवडण्याची जाणीव देईल.”

Previous Post

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

Next Post

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

“माझी स्कूटी म्हणजे माझे स्वातंत्र्य होते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134