मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

सिल्लोड (प्रतिनिधी):
माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरामुळे सिल्लोड येथील न्यू हायस्कूलच्या सन १९९३–९४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ३२ वर्षांनंतर स्नेहमिलन मोठ्या उत्साहात पार पडले. शिक्षण, नोकरी, शेती आणि व्यवसायाच्या विविध वाटांवर विखुरलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र येताच शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या झाल्या.
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधत माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमिलनाचे नियोजन केले. सकाळी न्यू हायस्कूलच्या प्रांगणात सर्व मित्रांची जमवाजमव झाली. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेची घंटा वाजताच ३२ वर्षांनंतर दहावीची ‘शाळा’ पुन्हा भरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. माजी शिक्षकवृंद एस एम सांगोले मॅडम, एम पी पवार सर, एम एल गोरे सर, व्ही डी शिंदे सर यांच्या आगमनाने वातावरण अधिकच भावनिक झाले.
कार्यक्रमात माजी शिक्षकांनी हजेरी घेतली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला सध्याचा व्यवसाय, कुटुंबाची माहिती देत परिचय करून दिला. त्यानंतर नाश्त्यानंतर भव्य सभागृहात दुसरे सत्र पार पडले. यावेळी माजी शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शालेय आठवणींना उजाळा देताना गाणी, कविता, नृत्य आणि मनोगत सादर करण्यात आले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. छायाचित्रणातून हे क्षण कायमस्वरूपी जतन करण्यात आले. स्नेहभोजनानंतर दिवसाभराच्या आनंददायी आठवणींसह स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Previous Post

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

Next Post

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

Related Posts

ताज्या बातम्या

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026
ताज्या बातम्या

18 March 2026
ताज्या बातम्या

17 March 2026
Next Post
Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म 'जय' के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

गुरु रविदासांचे लायक अनुयायी बनाल तरच या देशाचे नायक व्हाल.

गुरु रविदासांचे लायक अनुयायी बनाल तरच या देशाचे नायक व्हाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134