मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

गुरु रविदासांचे लायक अनुयायी बनाल तरच या देशाचे नायक व्हाल.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

भालकी : गुरु रविदासांचे लायक अनुयायी बनाल तरच या देशाचे नायक व्हाल असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते प्रख्यात वक्ते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (नांदेड) यांनी केले.
नगरपालिका सभागृह, भालकी जिल्हा बीदर येथे आयोजित गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख वक्ता म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. युवा नेते व समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश बोरुळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दिव्य सान्निध्य शिव बसव देवरु यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासांनी सहाशे वर्षांपूर्वी राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या समतावादी बेगमपूर राज्याची संकल्पना साकार करायची असेल तर चर्मकार समाजाने अगोदर स्वतः लायक झाले पाहिजे व समदुःखी बहुजन समाजाला सोबत घेतले पाहिजे. आपले संघटन मजबूत केले पाहिजे.
याप्रसंगी गुरु रविदास समता परिषदेचे नेते शिवाजीराव लकवाले (उदगीर), धर्म संघटनेचे अध्यक्ष गोपाळ सुर्यवंशी (अळवाई), ज्येष्ठ नेते सुभाष टिळेकर, बाबुराव सोनकांबळे, ज्ञानोबा टिळेकर, ईश्वर कण्हेरी, मीनाताई जाधव यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचलन संजू सोनकांबळे यांनी केले.
आदिवासी युवा नेते प्रवीण जेठेवाड (नांदेड), शिवाजीराव कांबळे, धनराज कमलेकर, दिपक बोरुळे, राजकुमार वासुदेव, सूर्यकांत टिळेकर, ॲड. अविनाश बोरुळे, धनराज सोनकांबळे, अनिल शिंदे, पवन वाघमारे, दत्तात्रय सोनकांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमापूर्वी भालकी शहरातून गुरु रविदासांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Previous Post

The Ultimate Guide to Roulette Tournaments

Next Post

सेवलीत ‘वंचित’ कडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध.

Related Posts

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर
ताज्या बातम्या

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

3 February 2026
इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,
जालना

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

3 February 2026
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम
ताज्या बातम्या

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

3 February 2026
Next Post
सेवलीत ‘वंचित’ कडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध.

सेवलीत 'वंचित' कडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध.

‘ यूजीसी इक्विटी रेग्यूलेशन’ ला दिलेली स्थगिती तात्काळ उठवा

' यूजीसी इक्विटी रेग्यूलेशन' ला दिलेली स्थगिती तात्काळ उठवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

3 February 2026
इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

3 February 2026
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

3 February 2026
संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना..

संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना..

3 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

3 February 2026
इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

3 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134