मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

टोयोटा किर्लोस्कर मोटर भारतीय सशस्त्र दलांसोबत ‘भारत रणभूमी दर्शन’साठी अधिकृत मोबिलिटी भागीदार म्हणून सहभागी

मोहीम द्वारका (गुजरात) येथून सुरू होऊन 14 शहरांमधून प्रवास करत नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियल येथे समाप्त होणार आहे.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

03 फेब्रुवारी 2026 : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने भारताच्या लष्करी परंपरा, शौर्य आणि एकतेच्या चिरंतन भावनेला अभिवादन करणाऱ्या ‘भारत रणभूमी दर्शन’ या राष्ट्रीय मोहिमेसाठी भारतीय सशस्त्र दलांसोबत अधिकृत मोबिलिटी भागीदार म्हणून भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे टीकेएम ने राष्ट्राप्रती आपली दृढ बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत सशस्त्र दलांच्या धैर्य, जिद्द आणि बलिदानाला सलाम केला आहे. या मोहिमेचा औपचारिक शुभारंभ तेलंगणाचे माननीय राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते भारतीय सैन्य, भारतीय नौदल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), नागरी प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
‘भारत रणभूमी दर्शन’ ही मोहीम रेजिमेंट ऑफ आर्टिलरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदल आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित या मोहिमेत सेना, नौदल आणि बीएसएफ मधील निवडक 32 सदस्यांचा संघ सुमारे 3400 किमीचा प्रवास करणार असून द्वारका, ध्रांगध्रा, भुज, कोटेश्वर, धोरडो, धोलावीरा, नडाबेट, मुनाबाव, मुरार, जैसलमेर, बिकानेर, श्री गंगानगर, अंबाला आणि दिल्ली अशा 14 शहरांचा समावेश असेल.
अधिकृत मोबिलिटी भागीदार म्हणून टीकेएम या मोहिमेसाठी 15 हिलक्स वाहने उपलब्ध करून देणार आहे. टिकाऊपणा आणि विश्वासार्हतेसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाणारी ही वाहने वाळवंटी प्रदेश, ऑफ-रोड मार्ग आणि कठीण भूप्रदेशांसारख्या वास्तविक परिस्थितींमध्ये त्यांच्या प्रगत 4×4 ऑफ-रोड ड्राइव्ह क्षमतेसह उत्कृष्ट कामगिरी दर्शवतील. तसेच, प्रवासादरम्यान सेवा सुविधा, सुटे भाग आणि ऑन-ग्राउंड तांत्रिक सहाय्यासह सर्वसमावेशक सेवा समर्थन देखील टीकेएम कडून प्रदान करण्यात येईल.
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष – कॉर्पोरेट अफेयर्स अँड गव्हर्नन्स,श्री विक्रम गुलाटी म्हणाले, “उद्देशपूर्ण मोहिमा सक्षम करण्यामध्ये मोबिलिटीची महत्त्वाची भूमिका असते, असा आमचा विश्वास आहे. भारत रणभूमी दर्शनसाठी भारतीय सशस्त्र दलांसोबत भागीदारी करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण ही मोहीम भारताच्या लष्करी परंपरेचा आणि राष्ट्रीय एकतेच्या भावनेचा सन्मान करते. हिलक्स वाहनांची रचना विश्वासार्हता, ताकद आणि कठीण परिस्थितींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी करण्यात आली आहे, आणि विविध भूप्रदेशांमधून होणारी ही मोहीम त्यांच्या क्षमतांची खरी कसोटी आहे.”

Previous Post

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन

Next Post

संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना..

Related Posts

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.
ताज्या बातम्या

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

3 February 2026
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर
ताज्या बातम्या

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

3 February 2026
इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,
जालना

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

3 February 2026
Next Post
संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना..

संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना..

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

3 February 2026
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

3 February 2026
इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न,

3 February 2026
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

3 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर.

3 February 2026
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर

3 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134