मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in ताज्या बातम्या, नांदेड, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

नांदेड, दि. 4 फेब्रुवारी : – कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायाला मदत करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या कारागिरांना विविध स्वरूपाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येतात. कारागिरांच्या व्यवसायवृद्धीसाठी अशा प्रदर्शन व विक्री उपक्रमांना महत्त्व असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.
आज लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर, नांदेड येथे एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच खादी ग्रामोद्योग मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उदघाटन मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम ५ व ६ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या प्रदर्शनात पारंपरिक कारागीर व शिल्पकारांना त्यांच्या कौशल्याचे सादरीकरण व थेट विक्री करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये सुतार, अस्त्रनिर्माते, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई व झाडू निर्माते, पारंपरिक बाहुली व खेळणी निर्माते, मालाकार आदी विविध व्यवसायांतील विश्वकर्मा बांधव सहभागी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यत पीएम विश्वकर्मा योजनेत 1 लाख 33 हजार 257 कारागिरांनी नोंदणी केली असून, यापैकी 4 हजार 874 कारागिरांना कर्ज मंजूर झाले असून यापैकी 4 हजार 102 कारागिरांना कर्ज वाटप झाले आहे. तर 7 हजार 594 कारागिरांना टुलकिट वाटप करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर यांनी दिली. तसेच या प्रदर्शनीत 50 कारागिरांनी सहभाग नोंदविला असून विविध व्यवसायांतील विश्वकर्मा बांधवानी स्टॉल लावले आहेत. नांदेड नंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथेही हे प्रदर्शन भरणार आहे. तरी नागरिकांनी या प्रदर्शन व विक्रीचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेवून विश्वकर्मा बांधवाना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous Post

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

Next Post

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

Related Posts

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा
ताज्या बातम्या

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

5 February 2026
एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
आरोग्य व शिक्षण

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

5 February 2026
नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा
ताज्या बातम्या

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

5 February 2026
Next Post
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

Промокод Pinco Casino: как получить максимум от онлайн‑игр в Казахстане

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Промокод Pinco Casino: как получить максимум от онлайн‑игр в Казахстане

5 February 2026
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

5 February 2026
कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

5 February 2026
एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

5 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Промокод Pinco Casino: как получить максимум от онлайн‑игр в Казахстане

5 February 2026
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134