मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home जालना

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे!

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in जालना, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

भोकरदन प्रतिनिधी :- भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखानाची, आवश्यक माहिती देण्याबाबत कारखाना प्रशासनाला दिले पत्र!
आवश्यक माहिती न दिल्यास चौकशीसाठी वरिष्ठाकडे धाव घेणार!
सविस्तर असे की,माझ्यासह अनेक शेतकरी रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सदस्य आहेत. मोठ्या उम्मेदीने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला. त्यात माझ्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहकारी सोसायटीचे कर्ज घेऊन कारखान्याचे शेअर्स घेतले व सभासद झाले. त्यानंतर त्या सहकारी सोसायटीचे कर्ज संबंधित शेतकऱ्यांना भरावेच लागले. सुरुवातीला सर्व कारभार व्यवस्थित होता पत्रव्यवहार ही केला जात होता. सर्वसाधारण सभेच्या सूचना आणि निवडणुक कार्यक्रमा बाबत माहिती प्राप्त होत होती. परंतु काही लोकांना मतदार यादीतून वगळण्यात आले. तर पत्र व्यवहार ही बंद झाला. सर्वसाधारण सभेची सूचना सुद्धा दिली जात नाही. कारखान्याच्या कामकाजा बाबत कोणत्याही कार्यवाही मध्ये सर्वसाधारण सभा असो की निवडणूक कार्यक्रम असो भाग घेण्यापासून हेतुपुरस्पर वंचीत ठेवण्यात येत आहे.त्यामुळे कारखाना नफ्यात का तोट्यात हे समजायला मार्ग नाही. तर कारखाना तोट्यात दाखवून केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून लाटलेल्या अनुदानाची काय झाले याचा हिशोब दिला जात नाही. काही लोकांचा कारखान्याच्या जमिनीवर आणि मालमत्तेवर डोळा आहे.परंतु त्यांचे हे मनसुबे भविष्यात हानुन पाडले जातील.कामकाजा बाबत अनेक संस्थापक सदस्यांची त्याबाबत नाराजी आहे. त्यामुळे लवकरच सामुहिक सभा घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रमाणे कारखान्याचा कारभार चालू असून आर्थिक घोटाळ्याची चौकशी होणे आवश्यक आहे. कारखाना प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला असून आवश्यक माहिती मागविण्यात आलेली आहे प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देईल अशी आशा असून सर्वांचे ऐकून घेतले जाईल ही अपेक्षा आहे. परंतु सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही.संघर्षासाठी आता शेतकरी तय्यार आहेत.

Previous Post

कर्करोग रुग्णालयाच्या १३ वर्षांच्या परिश्रमाचे चीज होतेय.

Next Post

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

Related Posts

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे
आरोग्य व शिक्षण

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.
आरोग्य व शिक्षण

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
Next Post
करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134