मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
6 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि. ६ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेस आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पालि भाषा शिक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली २१ दिवसीय विशेष कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यशाळेचा समारोप समारंभ विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात पार पडला.

यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, नव नालंदा महाविहार विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो.राम नक्षत्र प्रसाद, प्रो. रमेश प्रसाद, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. संजय मोहड, साधन व्यक्ती डॉ. जयवंत खंदारे, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, संचालक डॉ. के. पी. सिंग, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

ही कार्यशाळा १६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आली. पालि भाषा, बुद्धकालीन साहित्य, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. देशातील विविध राज्यांतून एकूण ४५ विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत एकूण १८ कार्य दिवसांत ७४ अध्यापन सत्रांचे आयोजन करण्यात आले. डॉ.प्रफुल्ल गडपाल, डॉ.प्रियांका, डॉ.जयवंत खंदारे, प्रा.रमेश प्रसाद आणि प्रा. रामनक्षत्र प्रसाद या तज्ज्ञ अभ्यासकांनी पालि व्याकरण, साहित्य, भाषांतर कौशल्य तसेच बौद्ध तत्त्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले.

शैक्षणिक उपक्रमांसोबतच सहभागींसाठी अजिंठा व वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, गांधेली येथील एमजीएम कृषी विज्ञान केंद्र तसेच एमजीएम विद्यापीठातील विविध विभागांना शैक्षणिक भेटी देण्यात आल्या. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शांतता फेरीचे आयोजनही करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या कालावधीत दोन मौखिक व एक लेखी परीक्षा घेऊन सहभागींचे मूल्यमापन करण्यात आले. समारोप सत्रात मान्यवरांनी पालि भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रिहाना सय्यद यांनी केले तर आभार डॉ. प्रज्ञा कोनार्डे यांनी मानले.

Previous Post

जैनम महिला मंच चा हळदी कुंकवाचा कार्यकम उत्साहात पार पडला

Next Post

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

Related Posts

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:
आरोग्य व शिक्षण

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

6 February 2026
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

6 February 2026
संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम
आरोग्य व शिक्षण

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

6 February 2026
Next Post
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

'शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती'साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Spinamba Bonus Bez Depozytu: Zasady i Korzyści

6 February 2026
DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

6 February 2026
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

6 February 2026
संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

6 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Spinamba Bonus Bez Depozytu: Zasady i Korzyści

6 February 2026
DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

6 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134