मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
7 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

माता रमाईस अभिवादन

वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

छत्रपती संभाजीनगर, दि.७ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पाऊल टाकत स्वाती (स्किल्स फॉर विमेन अ‍ॅडव्हान्समेंट अँड ट्रेनिंग इनिशिएटिव्ह) उपक्रमासंदर्भात उच्चस्तरीय धोरणात्मक बैठकीचे आयोजन एमजीएम विश्वस्त कार्यालय येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेडचे अध्यक्ष करण थापर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.हरिरंग शिंदे, संचालिका डॉ.परमिंदर कौर, ग्रीव्ह्ज कॉटनच्या शेफाली सुरी, अर्पित आस्थाना, प्राध्यापक व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
महिलांना उद्योग सुसंगत व्यावसायिक शिक्षण, रोजगारक्षम कौशल्ये तसेच उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणातील दर्जा, कॉर्पोरेट नेतृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समन्वय साधण्यावर चर्चेदरम्यान विशेष भर देण्यात आला.
या संवादात एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अभ्यासक्रम निर्मिती, अनुभवाधारित शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख संधी निर्माण करण्याच्या सहकार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः दुर्लक्षित व वंचित घटकांतील महिलांना भविष्यासाठी सज्ज कौशल्ये, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने ‘स्वाती’ उपक्रमाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या चर्चेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास, महिलाकेंद्रित कौशल्यविकास आणि उद्योगसंलग्न शिक्षणाबाबतची ठाम बांधिलकी अधिक दृढ झाली असून ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेडच्या अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याची संकल्पना अधिक दृढ झाली.

Previous Post

नेट परीक्षेत ज्योती व सविता जाधव सख्या भगिनींचा डंका.

Next Post

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

Related Posts

माता रमाईस अभिवादन
Breaking News

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
जालना

वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

7 February 2026
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन
ताज्या बातम्या

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

7 February 2026
Next Post
संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

रमाईंचे सामाजिक मातृत्व समजून घेतलं पाहिजे

रमाईंचे सामाजिक मातृत्व समजून घेतलं पाहिजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Etoto aplikacja mobilna – kompleksowa recenzja i poradnik dla graczy online

7 February 2026
माता रमाईस अभिवादन

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

7 February 2026
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

7 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Etoto aplikacja mobilna – kompleksowa recenzja i poradnik dla graczy online

7 February 2026
माता रमाईस अभिवादन

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134