मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

रमाईंचे सामाजिक मातृत्व समजून घेतलं पाहिजे

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
7 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर: रमाईंचे सामाजिक मातृत्व व्यापक दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे, त्या कणखर होत्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या बरोबर सामाजिक संघर्षात योगदान दिले असे मत डॉ. मंजूश्री लांडगे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रमाबाई आंबेडकर अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहात शनिवारी (दि.सात) आयोजित रमाई जयंतीच्या कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. रमाईंचा संघर्ष हा केवळ कुटुंबापुरता मर्यादित नव्हता तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आंदोलनात त्यांचाही सहभाग तितकाच महत्वपूर्ण होता असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले. रमाई कणखर व खंबीर होत्या तसेच त्यांचे कार्य कुटुंब आणि राज्याच्याही पुढे जात देशभरातील उपेक्षित वर्गाच्या हक्कधिकाराच्या लढाईला बळ देणारे होते त्यामुळे त्यांना भारतातील तमाम उपेक्षित वर्ग आपली राष्ट्रमाता मानतो असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा वसतिगृहाच्या अधीक्षिका प्रा. अश्विनी मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गौरी कल्लावार, प्रा. प्रवीणा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रमाई जयंती निमित्ताने वसतिगृहातील मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात भित्तिपत्रक, घोषवाक्य, संगीतखुर्ची या स्पर्धांचा समावेश होता. यावेळी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला,
भित्तीपत्रक स्पर्धा :
प्रथम- निकिता फफाळ
द्वितीय-आकांक्षा मल्हारे
तृतीय- संस्कृती खंदारे

घोषवाक्य स्पर्धा :
प्रथम- साक्षी तोष्णीवाल
द्वितीय- अपेक्षा जावरे
तृतीय- नम्रता साळवे

माता रमाईस अभिवादन

वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

संगीतखुर्ची स्पर्धा :
प्रथम- संस्कृती खंदारे
द्वितीय- दीक्षा शिनगारे
तृतीय- श्रूती खरात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती खंडारे यांनी केले तर आभार अपेक्षा जावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी सरला वाकळे, प्रभा भिंगारे, मीना शेजवळ, वर्षा अहिरे, मनीषा गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Previous Post

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

Next Post

भारत टॅक्सी लाँच केली, तीन वर्षांत देशभरात विस्तार होणार

Related Posts

माता रमाईस अभिवादन
Breaking News

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
जालना

वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

7 February 2026
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन
ताज्या बातम्या

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

7 February 2026
Next Post
भारत टॅक्सी लाँच केली, तीन वर्षांत देशभरात विस्तार होणार

भारत टॅक्सी लाँच केली, तीन वर्षांत देशभरात विस्तार होणार

जापान के सागा प्रांत के गवर्नर के शिष्टमंडल ने पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे से की भेंट

जापान के सागा प्रांत के गवर्नर के शिष्टमंडल ने पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे से की भेंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Etoto aplikacja mobilna – kompleksowa recenzja i poradnik dla graczy online

7 February 2026
माता रमाईस अभिवादन

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

वंचित बहुजन आघाडी कडून त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन*

7 February 2026
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

7 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Etoto aplikacja mobilna – kompleksowa recenzja i poradnik dla graczy online

7 February 2026
माता रमाईस अभिवादन

माता रमाईस अभिवादन

7 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134