मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

त्यागातून, संघर्षातून घडलेली कणखर स्त्री आणि प्रेम,संयम व समर्पणाची जिवंत प्रतिमा म्हणजे माता रमाई

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
9 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
?????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला

वैजापूर – माता रमाई या केवळ दुःखी स्त्री म्हणून नव्हे तर लढणाऱ्या, धैर्यवान आणि स्वाभिमानी स्त्री होत्या त्यागातून, संघर्षातून घडलेली कणखर स्त्री तथा प्रेम,संयम व समर्पणाची जिवंत प्रतिमा म्हणजेच माता रमाई होय असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा.डॉ.आबासाहेब कसबे यांनी केले ते वैजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे संविधान युवा मंचच्या वतीने माता रमाई यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते त्यांनी ‘त्यागमूर्ती माता रमाई जीवन आणि कार्य’ या विषयावर आपले मत मांडले याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते ताराचंद त्रिभुवन,नगरसेवक शैलेश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन,स़ंविधान युवा मंचचे जीवन पठारे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविकात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन यांनी आज माता रमाई यांच्या त्यागाचा,संयमाचा ,पतीला प्रेरणा देणाऱ्या गुणांचा आदर्श अंगिकारण्याची आवश्यकता अधोरेखित करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामागे माता रमाईच असल्याचे सांगितले पुढे आपल्या मनोगतात प्रा.डॉ.कसबे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रवासात माता रमाई या केवळ सावली नव्हत्या तर त्यांना पदोपदी मानसिक बळ देणाऱ्या सहप्रवासी होत्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले असताना संसाराची संपूर्ण जबाबदारी माता रमाई यांनी एकट्याने सांभाळून गोवऱ्या थापून संसार चालवणे, स्वतः उपाशी राहूनही कुटुंबाची काळजी घेणे आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पैसे जपणे या त्यांच्या त्यागाच्या कथा समाजासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगितले.भारतीय संविधानातील महिलांना देण्यात आलेले सर्वांगीण अधिकार त्यातून आजची घडत असलेली स्त्री ही संविधानाची देण असून संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचार कार्यामागे माता रमाईचीच प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.बाबासाहेबांनी आपल्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेत व्यक्त केलेले हृदयस्पर्शी शब्द हे त्यांचा माता रमाईबद्दलचा असीम प्रेम व आदर दिसून येतो, माता रमाई यांच्यातील चारित्र्य ,संयम, सहनशीलता, आणि निःस्वार्थ सेवा या आजही समाजाला मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी तर आभार राजवीर त्रिभुवन यांनी मानले याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान करण्यात आले

Previous Post

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

Next Post

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला समुपदेशन.

Related Posts

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला
आरोग्य व शिक्षण

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

9 February 2026
सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला
ताज्या बातम्या

सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला

9 February 2026
ताज्या बातम्या

9 February 2026
Next Post
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला समुपदेशन.

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला समुपदेशन.

राजाबजार जैन मंदिराच्या ४७ व्या वर्धापन दिवसानिमीत्त्त धार्मिक कार्यकमांचे आयोजन

राजाबजार जैन मंदिराच्या ४७ व्या वर्धापन दिवसानिमीत्त्त धार्मिक कार्यकमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

9 February 2026
सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला

सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला

9 February 2026

9 February 2026
खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक

9 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला

9 February 2026
सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला

सावित्री-जोती विवाह सोहळा…लगीनचिठ्ठी महाराष्ट्राला

9 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134