मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home जालना

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in जालना, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

भोकरदन ( प्रतिनिधी )तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर तथा मोफत चष्मे वाटप वर ड्रॉप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा लोकजागर लढा भूमीपुत्राचा चळवळीचे नेते केशव पाटील जंजाळ, राष्ट्रवादीच्या नेत्या मनीषाताई पाटील जंजाळ यांच्यातर्फे करण्यात आले होते.कार्यक्रमात सर्वप्रथम माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अपंग सेलचे तालुका अध्यक्ष श्रीरंगराव पाटील गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील देठे व माजी पंचायत समिती सदस्य अरुणजी बनकर माजी सरपंच भगवानराव पा.कुदर तालुका उपाध्यक्ष गजाननराव कड,ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष सचिनजी तेलंग्रे तसेच ज्ञानेश्वर कुदर, दिनकर भाऊ जाधव, दादाराव इंच्चे, गणेश राव कड,जाफराबादचे युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरी गाडे,तसेच मोठ्या संख्येने गावकरी मंडळी व परिसरातील मंडळी उपस्थित राहिली होती.छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञ डॉक्टरांच्या टीम ने या शिबिरामध्ये एकूण 307 रुग्णांची तपासणी केली .ज्यामध्ये 51 रुग्णांचे ऑपरेशन मोफत करून देणार आहे .70 रुग्णांना चष्मा तर 70 लोकांना ड्रॉप दिलेले आहेत.काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या निदान झालेले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वरी कुदर, किशोर कुदर,गजानन भाऊ सोनवणे व श्रीराम कड व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

वाढदिवस माणुसकीचा:

Next Post

सोयगाव तालुक्यात भाजपचे वर्चस्व

Related Posts

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित
आरोग्य व शिक्षण

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
आरोग्य व शिक्षण

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026
व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती
छत्रपती संभाजीनगर

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

10 February 2026
Next Post
सोयगाव तालुक्यात भाजपचे वर्चस्व

सोयगाव तालुक्यात भाजपचे वर्चस्व

आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएसचे 'सांस्कृतिक राजकारण' देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026
व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

10 February 2026
अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134