मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

सोयगाव तालुक्यात भाजपचे वर्चस्व

admin by admin
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

सोयगाव,दि.०९(प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तीन गट व सहा गणांसाठी सोमवारी प्रत्यक्ष मतमोजणी करून निकाल घोषित झाले यामध्ये भाजपने सिल्लोड मतदार संघातील फरदापुर आणि आमखेडा या दोन गटात वर्चस्व मिळवून शिंदे सेनेला धोबी पछाड केली असून फरदापुर, सावळदबारा,आमखेडा या तीन गणात भाजपने वर्चस्व सिद्ध करून आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का दिला आहे
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि.०९)निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा मेने यांनी घोषित केले यामध्ये फरदापुर गटासह, फरदापुर गण आणि सावळदबारा गणातील तिन्ही उमेदवार विजयी झाले तर आमखेडा गटासह आमखेडा गणात भाजपने बाजी मारली आहे फरदापुर गटात भाजपच्या माहीन ईदरिस मुलतानी यांनी १३,८२७ सर्वाधिक मते मिळवून शिंदेंसेनेच्या प्रभावती दारासिंग चव्हाण (मते ९०९६) पराभूत केले आहे आमखेडा गटात भाजपच्या पुष्पा प्रकाश काळे यांनी १०,८७१ मते मिळवून शिंदेंसेनेच्या मोनाली अनिल पवार(मते ७६०६) पराभूत केला आहे गोंदेगाव गटात उद्धवसेनेच्या सुनीताबाई चंद्रशेखर चव्हाण यांनी ६,८२६ मते मिळवून शिंदेंसेनेच्या पूजा भरत वाघ(मिळालेली मते( ६,१८१) पराभूत झाल्या आहेत फरदापुर गणातही भाजपचे राहुल अंकुश राठोड यांनी ६,३७३ मते मिळवून शिंदेंसेनेचे मुक्तार मुन्शी(मते-४,१०५) पराभव केला आहे सावळदबारा गणातही भाजप ने वर्चस्व सिद्ध केले असून भाजपचे उत्तम महारु चव्हाण यांनी ६,५७३ मते मिळवून शिंदेंसेनेचे राधेश्याम जाधव(४,३३१) यांचा पराभव झाला आहे या गटात व दोन्ही गणात शिंदेंसेनेच्या सफया झाला आहे आमखेडा गणात भाजपच्या जयश्री गजानन पवार यांनी ५,२६९ मते मिळवून शिंदेंसेनेच्या मंगलाबाई दामोदर निकम्(मते-३३६३) यांचा पराभव केला आहे दरम्यान निंबायती गणात शिंदेंसेनेच्या सविताबाई सोपान गव्हांडे यांनी ५,११० मते घेत भाजपचे बद्री राठोड(मते-३६२२) पराभूत करून या गणात शिंदेंसेनेची वर्चस्व मिळविले आहे हा गण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राखीव आहे गोंदेगाव गणातही शिंदेंसेनेच्या गयाबाई घोडे यांनी ३,७९८ मते घेत उद्धव सेनेच्या सीताबाई गातवे (मते-२८३८) पराभव केला आहे. बनोटी गणात झालेल्या तिरंगी लढतीत उद्धव सेनेच्या वैभवी सागर पाटील यांनी ३,०७८ मते घेत भाजपच्या कल्पना सुनील जाधव (मते-२,६३७) पराभूत केले आहे या गणात शिंदेंसेनेच्या काजल भूषण पाटील (मते-२५०३) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आहेत दरम्यान भाजपने दोन गट आणि तीन गण उद्धवसेनेने गोंदेगाव गट आणि बनोटी गण शिंदेंसेनेने गोंदेगाव आणि निंबायती हे दोन गण ताब्यात मिळविले आहे दरम्यान बनोटी गण सुद्धा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राखीव आहे त्यामुळे या गणात शिंदेंसेनेची व भाजपाची संधी हुकली असून निंबायती गणात शिंदेंसेनेच्या सविताबाई सोपान गव्हांडे या विजयी झालेल्या आहेत परंतु शिंदेंसेनेकडे दोन च संख्या बळ आहे त्यामुळे या गणात विजय मिळवून ही शिंदेंसेनेची सभापती पदाची दुहेरी संधी हुकली आहे.
चौकट;-गोंदेगाव गट कायम राखण्यासाठी उद्धवसेनेला यश
तालुक्यातील गोंदेगाव गट उध्दवसेनेने कायम राखण्यात यश मिळविले आहे या ठिकाणी उद्धवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू राठोड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देत उद्ध्वसेना सोडून शिंदेंसेनेत प्रवेश केला व आमखेडा गटात त्यांची मुलगी मोनालीताई अनिल पवार यांना उमेदवारी दिली परंतु उध्दव सेनेने नेतृत्व नसताना तालुका प्रमुख दिलीप मचे यांच्या नेतृत्वत गोंदेगाव गट व बनोटी गटात विजय मिळविला आहे….
चौकट;–आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात असलेल्या फरदापुर गट फरदापुर गण आणि सावळदबारा गण यामध्ये भाजप ने एकहाती सत्ता मिळवून वर्चस्व सिध्द केले आहे तर दुसऱ्या आमखेडा गट आणि आमखेडा गण या ठिकाणी भाजपने विजय संपादन करून भाजप ने आमदार अब्दुल सत्तार यांना धक्का दिला आहे..

Previous Post

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर

Next Post

आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएसचे 'सांस्कृतिक राजकारण' देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

शरद पवार रुग्णालयात प्रकृती स्थिर

शरद पवार रुग्णालयात प्रकृती स्थिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134