मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

पैठण तालुक्यात
जि.प. पं.स. निवडणुकीतही पुन्हा बुम बुम भुमरे…

जिल्हा परिषदेच्या ८ तर पंचायत समितीच्या १७ जागा शिवसेनेने जिंकल्या….

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का, वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

सुनेत्रा पवार यांनी स्विकारला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार

मंगलसिंग भवरे:-
पैठण शहरातील नगर परिषद वर भगवा फडकवल्यानंतर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट पैकी ८
व १८ पंचायत समिती गण पैकी १७ जागा जिंकून पुन्हा एकदा बुम भूम भूमरे…
जय घोष करीत तालुक्यात भगवा फडकला असून.
या निवडणुकीत बिडकीन गटातून उबाठा गटाचे मनोज पेरे तर एकतुनी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छाया योगेश कोठुळे यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे यांनी प्रवेश करून विहांमाडवा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली मात्र त्यांचा पराभव झाला. ढोरकिन जिल्हा परिषद गटातून माजी आमदार संजय वाघचौरे यांची पत्नी सुनीता वाकचौरे यांना देखील मतदारांनी नाकारले आहे.
सोमवार रोजी नाथसागर धरणासमोरील संतपीठ येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे, निवडणूक निरीक्षक काटकर, नायब तहसीलदार प्रभाकर घुगे, राहुल बनसोडे, अमोल पाखरे, रेवनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रारंभ झाले. सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लीडवर असल्याने मतमोजणी परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी शिवसेना जिंदाबाद…बुम बुम भुमरे… घोषणाने परिसर दणाणून गेले होते. या विजयामुळे जि.प. पं.स. निवडणुकीत शिवसेनेने विरोधकांची मोठी धुळधाण उडवित जि.प. च्या सर्वाधिक जागा पटकावून पंचायत समितीवर भगवा फडकावला आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ८ तर पंचायत समितीच्या १८ पैकी १७ जागा शिवसेनेने जिंकून विरोधी पक्षाला भुईसपाट केले आहे. विरोधी पक्षाला जिल्हा परिषदेच्या एक व पं.स. च्या एका जागेवर समाधान मानावे लागले. यात बिडकिन जि.प. गटातील उबाठाचे उमेदवार मनोज पेरे व एकतनी पं.स. गणाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया योगेश कोठुळे यांनी विजय मिळवला. शिंदे गटाच्या उमेदवारांनी आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विजयश्री मिळविला. नवनिर्वाचित उमेदवाराची पैठण शहरांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना भुमरे, नंदलाल काळे, रवींद्र काळे, दादा पाटील बारे, शेखर शिंदे, सतीश आंधळे, नामदेव खरात, विनोद बोंबले, भूषण कावसानकर, तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे इत्यादी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सहभाग झाले होते.पैठण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट.

१) चितेगाव:-
१) कृष्णा गिधाने शिंदे गट (विजयी)मत ७१९३,
२) रामदास कडू गिधाने मत ५९९९, राष्ट्रवादी काँग्रेस (पराभूत)

२) बिडकीन :-
१) मनोज पेरे उबाठा गट (विजयी) मत ९८१२,
२) काकासाहेब टेके मत ८९ ८७, शिंदे गट पराभूत

३)आडुळ बु:-
१) रूपाली अभिजीत पवार शिंदे गट (विजयी) मत ११४८३,
२) पल्लवी गणेश पिवळ मत ९३४७ उबाठा (पराभूत)

४) पाचोड बु:-
१)शिवराज भुमरे( विजयी) शिंदे गट मत ११३४२,
२) विलास भारत शेळके मत ६४७४ (पराभूत) राष्ट्रवादी काँग्रेस

५) दावरवाडी:-
१) जयश्री राजू वाघमोडे शिंदे गट (विजयी) मत १०७८९,
२) अर्चना सरोदे मत ५५१९ उबाठा (पराभूत)

६) ढोरकीन :-
१) राधिका दिलीप जगताप शिंदे गट (विजयी) मत १३१३२,
२) सुनिता संजय वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेस मत १००३१ (पराभूत)

७) पिंपळवाडी पि:-
१)कारभारी लोहकरे शिंदे गट (विजयी) मत १००२१,
२) राहुल विठ्ठल चाबुकस्वार मत ३६०७ उबाठा (पराभूत)

८)विहामांडवा:-
१) नितीन तांबे शिंदे गट (विजयी) मत ६२८५,
२) भाऊसाहेब काळे भाजप पुरस्कृत अपक्ष मत ५२०७, (पराभूत)

९) नवगाव:-
१) पांडुरंग औटे शिंदे गट (विजयी) मत ८७४७,
२) ज्ञानेश्वर कापसे मत ७८५८ राष्ट्रवादी काँग्रेस (पराभूत)

—————————-
पैठण पंचायत समिती १८ गण

१) चितेगाव:-
१) प्रियंका विक्रम भुजंग शिंदे गट ( विजयी)मत ३२०८,
२) कमल रमेश त्रिभवन मत ३१९० राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (पराभूत)

२) रांजणगाव खुरी:-
१) संजय अशोक लघाने शिंदे गट ( विजयी) मत ४०२३,
२) गणेश आसाराम नागे मत ३३४५, उबाठा (पराभूत)

३) बिडकीन:-
१) अक्षय गवारे शिंदे गट (विजयी) मत ४०१७,
२) फिरोज इब्राहिम सय्यद मत ३१४७,उबाठा (पराभूत)

४) निलजगाव:-
१) सविता विजय आडे शिंदे गट (विजयी) मत ४५ ८३,
२) गीता बाबासाहेब कोंढलेकर मत ४३३३ उबाठा (पराभूत)

५) आडुळ बु:-
१) काशाबाई कोल्हे शिंदे गट विजयी मत ६४५७,
२) उषा पांडुरंग राख मत २७१४ उबाठा ( पराभूत),

६)बालानगर:-
१) नर्मदा नलावडे शिंदे गट विजयी मत ५४७१,
२) चित्रा गोरख गोर्डे मत ३९६८ उबाठा (पराभूत)

७)पाचोड बु:-
१) अलका गोजरे शिंदे गट विजयी मत ५९९६,
२) सुनिता आबासाहेब भुमरे मत २९७५, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (पराभूत)

८)एकतुनी:-
१) छाया योगेश कोठुळे मत ५१७३ (विजयी) राष्ट्रवादी अजित पवार गट
२) सोपान थोरे मत ३६२२ शिंदे गट (पराभूत)

९)दावरवाडी:-
१) रहिबाई वाघ शिंदे गट विजयी मत ४६३१,
२) सुषमा आबासाहेब वाघ मत२४६२, उबाठा (पराभूत)

१०) नांदर:-
१) उदयसेन रामचंद्र काळे शिंदे गट विजयी मत ४८४८,
२) डॉ सुनील शिंदे मत ३७५७ (पराभूत) उबाठा

११) ढोरकीन :-
१) वैशाली विनोद बोंबले शिंदे गट विजयी मत ६४८७,
२) नजराना सद्दाम शेख मत ३५३९ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट (पराभूत)

१२) लोहगाव :-
१) अलका सतीश शेळके शिंदे गट विजयी मत ७३२३,
२) सुनिता इथापे मत ४५२० राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पराभूत,

१३) पिंपळवाडी पि:-
१) दादा गलांडे ४०८३ मत शिंदे गट विजयी
२) आप्पा सोलाट मत ३५९० उबाठा (पराभूत)

१४)मधुलवाडी:-
१) भारत मुकुटमल शिंदे गट विजयी मत ५५३७,
२) माणिक भानुदास मिसाळ मत १८५५ उबाठा (पराभूत)

१५)विहामांडवा:-
१) प्रमोद पन्हाळकर शिंदे गट विजयी मत २५०५,
२) बाबासाहेब यशवंत नाचन मत १७२१ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (पराभूत)

१६)केकत जळगाव:-
१) प्रदीप नरके शिंदे गट विजयी मत ३६३१,
२) अंजली आप्पासाहेब हर्षळ मत २५२६ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (पराभूत)

१७)नवगाव:-
१) दत्तात्रय (मनोज) गायके शिंदे गट विजयी मत ५४७८,
२) तात्यासाहेब भावले मत २६३४ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (पराभूत)

१८) चांगतपुरी:-
१) सखुबाई झारगड शिंदे गट विजयी मत ४६८२,
२) नंदा शिवाजी साबळे मत २३५० राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (पराभूत)पैठण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट.

Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कर्मचारी संघाने तृतीय पारितोषिक जिंकले*

Next Post

*पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात बारावीच्या परीक्षार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत*

Related Posts

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय
छत्रपती संभाजीनगर

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

10 February 2026
नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का,  वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय
छत्रपती संभाजीनगर

नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का, वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

10 February 2026
सुनेत्रा पवार यांनी स्विकारला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार
ताज्या बातम्या

सुनेत्रा पवार यांनी स्विकारला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार

10 February 2026
Next Post
*पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात बारावीच्या परीक्षार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत*

*पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात बारावीच्या परीक्षार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत*

शिवजयंती निमित्त स्पर्धांचे आयोजन

शिवजयंती निमित्त स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

10 February 2026
नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का,  वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का, वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

10 February 2026
सुनेत्रा पवार यांनी स्विकारला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार

सुनेत्रा पवार यांनी स्विकारला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार

10 February 2026
वणंद येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

वणंद येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

10 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

10 February 2026
नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का,  वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का, वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134