नांदेड येथे हिमवत केदार जगद्गुरु श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक रजत महोत्सव आणि विश्वशांती महायज्ञ पाचव्या दिवशी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, कर्नाटक आमदार विरोधी पक्ष नेते विजयेंद्र, माजी आमदार अमिता चाव्हणं, आमदार श्री जया चव्हाण, माजी मंत्री डी. पी सावंत, बिदर चे आमदार शेलेंद्र बेले, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा.
















