मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

पंचायत समिती गणात रजनीताई नगरे यांचाही विजय अंभई गावात उत्स्फूर्त विजयी रॅली

admin by admin
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.9, जिल्हा परिषद निवडणुकीत अंभई गटातून शिवसेना उमेदवार अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा तर अंभई गणातून रजनीताई नगरे यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे.या विजयामुळे अंभई गावासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच विजयी उमेदवार अब्दुल आमेर, रजनीताई नगरे यांच्या उपस्थितीत समर्थक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे विजयी रॅली काढत जल्लोष साजरा केला.

निकाल जाहीर होताच गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण अंभई गाव दुमदुमून गेले. विजयी रॅलीत जय भवानी, जय शिवाजी,“आमदार अब्दुल सत्तार आगे बढो” , अशा घोषणा देण्यात आल्या.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

रॅलीदरम्यान एक वाहनाला फुलांनी सजविण्यात आले होते. या वाहनातून अब्दुल आमेर यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी नागरिकांनी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्यावर फुलांची उधळण करत जल्लोष केला. अनेकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

यवेळी कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे सरपंच रामदास दुतोंडे, उपसरपंच रईस देशमुख आदिंसह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

विजयानंतर बोलताना अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी हा विजय आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा, जनतेच्या विश्वासाचा असल्याचं सांगितलं. “अंभई गटातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी कधीही डळमळू देणार नाही. सर्वसमावेशक विकास, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करणार आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच त्यांनी प्रचारादरम्यान परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले.
————-
याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी देखील मतदारांचे आभार मानले. या विजयाचे श्रेय मतदारांच्या विश्वासाला आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या सातत्यपूर्ण विकासकामांना असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. “ अब्दुल आमेर जनतेने दिलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेल ” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का, वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

Next Post

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134