मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

शेकडो भाविकांनी घेतले भगवान शांतीनाथांचे दर्शन

राजाबजार जैन मंदिराचा ४७ वा वर्धापन दिवस मोठया भक्तीभावाने साजरा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार चा ४७ वा वर्धापनदिवस मुनिश्री प्रभावसागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आज ९ फेबु्रवारी २०२६ रोजी मोठया उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सकाळी मुनिश्री प्रभावसागरजी महाराज यांचे शोभायात्रेने राजाबजार जैन मंदिरात आगमन झाले. सर्व प्रथम सकाळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेद्रबाबु दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी मा.न्या.कैलासचंद चांदीवाल, ना.अतुल सावे, महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेद्र जंजाळ, पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, अ‍ॅड.यतीन ठोले, महावीर ठोले, संतोष सेठी, किरण पहाडे, शाहु पाटणी, यांची उपस्थिती होती. तदनंतर मंदिराच्या गाभा-यात दिप प्रज्वलन करâन या कार्यकमाची सुरâवात करण्यात आली. तदनंतर रâपाली रावका यांच्या संगीतमय सुमधुर संगीतात शांतीनाथ भगवंताचा जल, केशर, दुध, दही, तुप सर्व औषधी आदी द्रव्यांनी पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना मुनिश्री प्रभावसागरजी यांनी भगवान शांतीनाथांच्या जीवनावर महती विशद केली. तसेच राजेद्रबाबुजी दर्डा, ना.अतुल सावे, अमोल मोगले, महावीर पाटणी यांनी ही वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आपले मनोगत व्यक्त करâन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. तदनंतर उपस्थित सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेद्र बाबुजी दर्डा, अतुल सावे, नवनिर्वाचित महापौर समिर राजुरकर व उपमहापौर राजेद्र जंजाळ यांचा फेटा,शाल श्रीफळ देउâन यथोचित पंचायत व विविध संघटनांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक सुरेंंद्र कुलकर्णी, सौ. आरती किशोर मानकापे, सुमित्रा शंकर म्हात्रे, किशोर नागरे, कमल दिलीप थोरात, नंदकुमार गवळी, शोभा गुरु लिंगापा बुरादे , अर्चना शैलेश निलकंठ, नविन ओबेरॉय, सचिन खैरे, adv. माधुरी अदवंत , आदी नगरसेवकांचा ही फेठा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउâन यथोचित नागरी सत्कार करण्यात आला. तदनंतर वर्धापन दिवसाचे औचित्य साधुन भगवान शांतीनाथांचे शांती विधान प्रगती महिला मंडळाच्या वतीने व विविध महिला मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या विधानात शेकडो महिलांनी भगवंताला श्रीफळ व अर्ग अर्पण करâन शांतीविधान संपन्न करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांना धिरज सौ.सपना चेतन चिराग पाटणी परिवार लोणवाडीवाला व राजेंद्रकुमार मोहितकुमार पहाडे परिवार यांच्या वतीने प्रसादी वाटप करण्यात आली.
यावेळी प्रमोद पाटणी, बाहुबली वायकोस, विलास साहुजी, संजय संचेती, अमोल मोगले, विलास जोगी, कौशीक सुराणा, डॉ.प्रकाश झांबड, संजय पहाडे, प्रमोद पांडे, दिनेश ठोले, अभिजीत कासलीवाल, रितेश पाटणी, अमित कासलीवाल, कविता अजमेरा, निखील कासलीवाल, आशिष छाबडा,दिनेश गंगवाल, बापु कासलीवाल, राजकुमार पांडे, राजकुमार गंगवाल, प्रसाद पाटणी, माणिकचंद गंगवाल, अशोक गगवाल, रमेश कासलीवाल, डॉ.शैलेश चांदीवाल, मनोज कासलीवाल, भरत पापडीवाल, आशिष सेठी संतोष अजमेरा, शैलेश रावका, रितेश ठोले, विजय चांदीवाल, मनोज चांदीवाल, बाळु कासलीवाल, नरेंद्र अजेरा, पियुष कासलीवाल आदींची उपस्थिती होती. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.

Previous Post

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण करावीत

Next Post

एमजीएममध्ये तीन दिवसीय संशोधन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

Related Posts

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर
छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित
ताज्या बातम्या

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
Next Post
एमजीएममध्ये तीन दिवसीय संशोधन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

एमजीएममध्ये तीन दिवसीय संशोधन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

जैन गूरूकुलात एक लाख लिटर जलकुंभ  भूमिपूजन सपन्नं

जैन गूरूकुलात एक लाख लिटर जलकुंभ भूमिपूजन सपन्नं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134