मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

डॉ.अरुण मरवाळे यांची आयपीएस अखिल भारतीय सचिवपदी निवड

राष्ट्रीय स्तरावर निवड होणारे मराठवाड्यातील पहिले डॉक्टर

admin by admin
12 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपती संभाजीनगर, दि. ११ : इंडियन सायकियाट्रिक सोसायटी (आयपीएस) आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सायकियाट्रिक (आयएपीपी) यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.अरुण मरवाळे यांची दोन्ही संघटनांच्या अखिल भारतीय मानद सचिवपदी निवड झाली आहे.
इंडियन सायकियाट्रिक सोसायटी ही भारतातील मनोविकारतज्ज्ञांची सर्वात मोठी राष्ट्रीय संघटना मानली जाते तर इंडियन असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सायकियाट्रिक ही खाजगी क्षेत्रात कार्यरत मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांची प्रमुख संघटना आहे. विशेष बाब म्हणजे, या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पदांवर निवड होणारे डॉ.अरुण मरवाळे हे मराठवाडा विभागातील पहिले डॉक्टर ठरले असून ही संधी छत्रपती संभाजीनगरला प्रथमच प्राप्त झाली आहे.
या निवडीसाठी डॉ. अरुण मरवाळे यांना इंडियन सायकियाट्रिक सोसायटी छत्रपती संभाजीनगर शाखेच्या सर्व सदस्यांचे भक्कम पाठबळ लाभले. विशेषतः डॉ.विनय बाराळे, डॉ.अजीज कादरी, डॉ. संजीव सावजी, डॉ.रविंद्र डावरे तसेच स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.माणिक भिसे व इतर सर्व सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
सदर पदभार पुढील दोन वर्षांसाठी राहणार असून या कालावधीत रुग्ण व डॉक्टरांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा मानस डॉ.मरवाळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच मेंटल हेल्थ केअर अॅक्ट २०१७ च्या चौकटीत राहून शासन, रुग्ण आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ. अरुण मरवाळे यांच्याविषयी माहिती :
डॉ. अरुण मरवाळे हे मनोविकास व मनोविकार तज्ज्ञ म्हणून गेल्या अनेक दशकांपासून आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. एम.बी.बी.एस., डी.पी.एम., डी.एन.बी. तसेच एम.ए. सायकॉलॉजी अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या डॉ.मरवाळे यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी सुमारे २२ वर्षे शासकीय सेवेत कार्यरत राहून घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे आदी ठिकाणी मानसिक आरोग्य सेवा पुरवली. याचबरोबर, गेल्या १९ वर्षांपासून एमजीएम रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत ते कार्यरत आहेत. किल्लारी भूकंपानंतरच्या पुनर्वसन कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भूकंपग्रस्त भागातील नागरिकांचे समुपदेशन, उपचार तसेच मानसिक आरोग्य शिबिरे आयोजित करून प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करत अनेक कुटुंबांना मानसिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र – रविंद्र

Next Post

कुस्ती, क्रिकेट मैदानही लवकरच

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
कुस्ती, क्रिकेट मैदानही लवकरच

कुस्ती, क्रिकेट मैदानही लवकरच

नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134