सिल्लोड( प्रतिनिधी )शहर व तालुका छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी अध्यक्षपदी अर्जुन पा.गाढे, स्वागताध्यक्षपदी राजू बाबा काळे, कार्याध्यक्षपदी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, महासचिवपदी देविदास पालोदकर तर सचिव पदी विशाल जाधव , कोषाध्यक्ष पदी नंदकिशोर सहारे, सहस्वागताध्यक्षपदी सुदर्शन अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शहरातील आ. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे गुरुवार ( दि. 12 ) रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडी विषयी बैठक संपन्न झाली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समितीची इतर कार्यकारणी पुढीलप्रमाणे
उपाध्यक्ष:- सुखदेव जाधव, विठ्ठल सपकाळ, अंबादास सपकाळ, मनोज झंवर, शंकरराव खांडवे, संदीप राऊत, जयराम चिंचपुरे, मधुकर गवळी,
संघटक :- अरविंद शिंदे, बापू ( नरेंद्र ) पाटील, राजेंद्र ठोंबरे, अंकुश पाटील, संजय डमाळे, जितू आरके,
सहसचिव :- सुधाकर पाटील, अक्षय मगर, रुपेश जैस्वाल, संजय मुरकुटे, दत्ता कुडके, राजेंद्र बन्सोड, स्वप्नील इंगळे, ,
सहकार्याध्यक्ष :- राजू गौर, सुधाकर गायकवाड, राहुल सपकाळ, प्रशांत जोशी, विनोद भोजवाणी, रईस मुजावर, ,
सहकोषाध्यक्ष :- विश्वास दाभाडे, भावराव पा. लोखंडे, दुर्गेश जैस्वाल, कृष्णा लहाने
सरचिटणीस :- सुनील इंगळे, आशिष कुलकर्णी, संभाजी हावळे,
सहकार्याध्यक्ष :- अमित कळम, सुभाष जाधव, रवी गायकवाड, ईश्वर कालभिले, राजेश्वर आरके, दिलीप वाघ, सखाराम आहिरे, कृष्णा वाघ,
सहसचिव :- मुरलीधर शेजुळ, जगदीश बेदवे, हनिफ मुलतानी, गुलाबराव मिरगे,
नियोजन समिती :- किशोर अग्रवाल, नाना पा. कळम, विजय खाजेकर, शिवाजी दाभाडे, सुनील पांडुरंग दुधे,
महिला समिती :- दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, मंगलाताई केशवराव पा. तायडे, आशाताई अर्जुन गाढे, ,
प्रमुख मार्गदर्शक :- लोकनेते, माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार, नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास पा. लोखंडे, तालुकाप्रमुख केशवराव पा. तायड,
कार्यकारणी सदस्य :- दिलीप जाधव, श्रीराम कुंटे, दत्ता चव्हाण, गजानन पन्हाळे, दिनेश सपकाळ, नाना पांढरे, पंढरी खोमणे, अनिस पठाण, रामू सुरडकर, डॉ. राजू वरपे, रमेश ठाकूर आदी
















