मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

 एकवीस कविंचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवास काव्यवाचन स्पर्धेने गुरुवारी (दि.१२) सुरुवात झाली. स्वलिखीत काव्यवाचन स्पर्धेत एकविस जणांनी सहभाग घेतला. बहुसंख्य कवींनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर कविता सादर केल्या. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. विद्यार्थी कल्याण विकास मंडळाचे संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.पुरुषोत्तम देशमुख अध्यक्षस्थानी होते.
काव्यवाचन स्पर्धेत गायत्री अधाने, प्रकाश ढाले, दिपाली भूतेकर, सार्थक मोटे, गणेश विणकरे, सुकन्या अशोक, आकाश जाधव, मेघा सोळुंके, गजानन मगर, सांची कोलते, पूनम झोरे, विकी शेजवळ, किरण अंभोरे, वैभव क-हाळे, विशाल थोटे, अम्रता आव्हाळे, साक्षी ताष्णीवाल, अल्लास शेख, शितल कदम, गीता राऊत, दिपाली सुलताने यांनी सहभाग घेतला. कवि डॉ.ललित अधाने व डॉ.शशिकांत पाटील यांनी कवी स्पर्धेचे परीक्षण केले. तर कवी धम्मपाल जाधव यांनी बहरदार सूत्रसंचालन केले. वैभव कराळे यांनी आभार मानले.या स्पर्धेत अमृता आव्हाळे, सांची कोलते, वैभव क-हाळे व गायत्री अधाने यांना पारितोषिके जिंकली. ’बाजार माणसांचा भरलेला पहिला मी’ या डॉ.ललित अधाने यांच्या कवितेने काव्यवाचन स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
यावेळी सहयाद्रिचा सिंह – कवि गीता राऊत हीने सादर केली.
सहयाद्रीच्या कुशीत जन्मला, तेजस्वी तो बालवीर I
जिजाऊंच्या संस्कारांनी झाला स्वराज्याचा धनी धीर I
तोरणा जिंकूनी उभारला स्वराज्याचा पाया I
अन्यायाचा अंधाराला दिला धैर्याचा दिवा जळाया I
जन भवानी जय शिवाजी गुंजे आजही डोंगरदरी I
शिवरायांच्या स्मृतीने उजळली भारतभूमी सारी I
ही कविता सादर केली. प्रश्नमंजूषा स्पर्धेत ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ.विजय पांडे यांनी परीक्षण तर शितल कदम हिने सूत्रसंचालन केले.

Previous Post

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Related Posts

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित
ताज्या बातम्या

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद
आरोग्य व शिक्षण

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134