मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांचा आज नागरी सत्कार, समाजभूषण पुरस्कार प्रदान..

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

सोयगाव दि.१३(प्रतिनिधी) राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे घोसला (ता. सोयगाव) येथील मूळ रहिवासी आणि मुंबईतील वॉर्ड क्रमांक १६१ मधील नवनिर्वाचित नगरसेवक विजयेंद्र (विजू) ओंकार शिंदे यांचा नागरी सत्कार व ‘मराठा समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान सोहळा शनिवारी (दि.१४) सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बाबा रेस्टॉरंटसमोर, लिंक रोड, स्वातंत्र्यवीर सावरकरनगरजवळ, साकीनाका, मुंबई येथे होणार आहे.
विजयेंद्र शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि कार्यसम्राट म्हणून परिचित आहेत. त्यांनी शिवसेना तसेच महापालिकेतील विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘मराठा समाजभूषण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संदिपा वाघ व सचिव अमोल पाटील यांनी केले आहे. तसेच या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विजू दादा शिंदे मित्रपरिवाराने केले आहे.
फोटो ओळ :नगरसेवक विजयेंद्र शिंदे

Previous Post

मुख्य रस्त्यावरच साचले शेवाळ, पाण गवत.

Next Post

सोयगावच्या वसंत सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’…….

Related Posts

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार
ताज्या बातम्या

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*
ताज्या बातम्या

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

14 February 2026
एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

14 February 2026
Next Post
सोयगावच्या वसंत सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’…….

सोयगावच्या वसंत सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’.......

नांदेड येथे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होत असलेल्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

14 February 2026
एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

14 February 2026
मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

14 February 2026
क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

14 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134