मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांचे हित आणि स्त्रियांचा सन्मानाचे संरक्षण शिवरायांनी केले

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे फोटोसेशन

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): येथील नारेगाव मध्ये सहेली महिला बचत गटाच्या वतीने नारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित महिलांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्याच्या संकल्पनेची उजळणी केली.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना त्यांच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात आला. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांना जिजामाता व शहाजीराजे यांचे संस्कार लाभले. बालपणापासूनच स्वराज्याची बीजे त्यांच्या मनात रुजली होती. रयतेवर अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांचे हित जपले जावे आणि स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण व्हावे, यासाठी त्यांनी कठोर धोरण अवलंबले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी सक्त ताकीद सैन्याला देणारे हे राजे आजही जनतेच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत.
यावेळी बोलताना लक्ष्मी वाणी म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे हित जपले आणि स्त्रियांच्या सन्मानाचे संरक्षण केले. त्यांच्या प्रशासनात सामान्य रयतेला न्याय मिळाला. महिलांनी स्वावलंबी बनून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हीच खरी शिवरायांना अभिवादनाची भावना आहे. सहेली महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना एकत्र आणून बचत, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत आहोत.”
आशु काळे यांनीही आपल्या भाषणात शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि प्रशासन कौशल्याचा उल्लेख करत महिलांच्या एकजुटीचे कौतुक केले.
कार्यक्रमास महिला बचत गटाच्या लक्ष्मी वाणी, मीरा काळे, स्वाती काळे, सुरेखा चौधरी, मनीषा चोरमारे, सुमित्रा चोरमारे, आशु काळे, माधुरी वाणी, कल्पना चक्रे, शारदा खरुळे, अलका मोकासे, चिंधाबाई डाबके, यमुना पंडागळे, सुनीता काळे, जया नेमाडे, दिपा कनगरे, उषा काळे आदी महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांनुसार समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प केला. महिला बचत गटाच्या या उपक्रमामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या संघटित शक्तीचे सुंदर उदाहरण या कार्यक्रमातून पाहायला मिळाले.

Previous Post

गुरु रविदासांचे भक्त नाही तर अनुयायी बनावे ! इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे आवाहन.

Next Post

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Related Posts

शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे  फोटोसेशन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे फोटोसेशन

20 February 2026
एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

20 February 2026
शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.
क्राईम

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

20 February 2026
Next Post
जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संत रविदासांचे मानवतावादी विचार आत्मसात करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे  फोटोसेशन

शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे फोटोसेशन

20 February 2026
एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

20 February 2026
शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

20 February 2026
माजी मंत्री आ.सत्तारांची मान्यवरांनी घेतली सांत्वन पर भेट

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे  फोटोसेशन

शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर ‘बाल शिवबा–जिजाऊ’ यांचे फोटोसेशन

20 February 2026
एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134