मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

एमजीएम विद्यापीठात उत्साहात शिवजयंती साजरी

‘शिवस्वरूप’ चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन; रवींद्र जोगदंड यांचे व्याख्यान संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन

समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रपुरुषांविषयी अभिमानाची भावना विद्यार्थ्यांमध्ये दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठातील मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजीनगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ होते, तर कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ‘शिवस्वरूप’ या विशेष चित्रप्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध स्वरूपांचे दर्शन घडविणारी २२ चित्रे माहितींसह मांडण्यात आली होती. प्रत्येक चित्रासोबत ऐतिहासिक संदर्भ व वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे इ.स. १८७० च्या दशकातील शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र, जे प्रा. आशुतोष पाटील यांच्या वैयक्तिक संग्रहातील असून प्रथमच विद्यापीठात प्रदर्शित करण्यात आले. या दुर्मीळ चित्रामुळे प्रदर्शनाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून उपस्थितांनी त्याचे विशेष कौतुक केले. हे प्रदर्शन २५ तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
उद्‌घाटनानंतर श्री. रवींद्र जोगदंड यांनी ‘रयतेचे राजे छत्रपती शिवराय’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी शिवाजी महाराजांचे राज्यकारभार, लोककल्याणकारी धोरणे, स्वराज्याची संकल्पना आणि आधुनिक काळातील त्यांचे महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. शिवाजी महाराज हे कुठल्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित नसून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारे लोकनेते होते, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांमधील लोकाभिमुखता आणि व्यवस्थापन कौशल्य आजच्या प्रशासनासाठीही मार्गदर्शक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका कार्यक्रम समन्वयक प्रा. आशुतोष पाटील यांनी मांडली. त्यांनी या प्रदर्शनामागील संकल्पना, ऐतिहासिक संदर्भ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ यांनी शिवचरित्रातील शौर्य, संघटनकौशल्य आणि लोकहिताची भावना विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिकशास्त्र संस्थेतील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनापासून ते प्रदर्शन उभारणी, पाहुण्यांचे स्वागत, व्याख्यानाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून विद्यापीठात इतिहास आणि संस्कृतीविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Previous Post

स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली नीतिमूल्ये सर्वांनी आपल्या जीवनात आत्मसात करणे काळाची गरज.

Next Post

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

Related Posts

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन

20 February 2026
समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन
आरोग्य व शिक्षण

समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

20 February 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

20 February 2026
Next Post
पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन

20 February 2026
समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

20 February 2026
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

20 February 2026
ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा, आजार अंगावर न काढण्याचे आवाहन

20 February 2026
समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134