खुलताबाद प्रतिनिधी खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ भव्य मंडप भगवे ध्वज फुलांनी सजवले लि सजावट. करून गावातील ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून . भारतीय जनता पार्टीचे नेते गोकुळ सिंग राजपूत. योगेश बोडखे मच्छिंद्र बोडखे गोरख साळुंखे गणेश साळुंखे जीवन राजपूत साईनाथ बोडके सागर बोडके विनोद तुपे यांच्यासह गावातील ग्रामस्थ च्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
















