मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयास अ + श्रेणी प्राप्त.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in आरोग्य व शिक्षण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत 2025 26 मध्ये राज्यातील शाळांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यात त्यात देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाने अ + दर्जा मिळविला आहे. सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील १,०२,६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले .स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्यापैकी १०७१२ शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १०६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. स्वयं मूल्यांकन केलेल्या व त्यापैकी बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या शाळांच्यापैकी राज्यातून ४२९ शाळांना अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यात देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाने बाह्यामुल्यांकन मध्ये महाविद्यालयास ४८० पैकी ४६६ गुण घेऊन अ+ श्रेणी मिळून यश संपादन केले. या महाविद्यालायामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक राष्ट्रीय खेळाडू, अंध विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वाधिक सुविधा पुरविणारे महाविद्यालय, महाविद्यालयात जे-ई-ई निट साठी विशेष तयारी वर्ग, अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवणारे महाविद्यालय, NEP २०२० ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे महाविद्यालय आहे.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी विशेष अभिनंदन केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. त्र्यंबक भाऊ पाथ्रीकर, शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाठकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवि पाटील, माजी प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा अरुण काटे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर हिवरे, जे-ई-ई निट संचालक प्रा. नंदकिशोर गायकवाड, SQAAF समन्वयक डॉ. बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक डॉ. किरण पतंगे, डॉ. सिमा पाटील, प्रा. रवींद्र पाटील, डॉ. राजन राजपूत, डॉ. मनीषा नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. डी. टी. शिरसाठ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Previous Post

दोन वेळा युनिकॉर्न उभारणारे भारतातील एकमेव संस्थापक संदीप अग्रवाल यांचा इशारा

Next Post

स्थानिक सीए संघटनेची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी सीए अमोल गोधा, तर सचिवपदी सीए रफीक पठाण यांची निवड.

Related Posts

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.
ताज्या बातम्या

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
Next Post
स्थानिक सीए संघटनेची कार्यकारिणी जाहीर.  अध्यक्षपदी सीए अमोल गोधा, तर सचिवपदी सीए रफीक पठाण यांची निवड.

स्थानिक सीए संघटनेची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी सीए अमोल गोधा, तर सचिवपदी सीए रफीक पठाण यांची निवड.

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा…

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134