मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

पोलिसांच्या निवासस्थांनाची दैन्यवस्था भिंतीची पडझड, छप्पर कोसळलेले,मोडके दरवाजे,खिडक्या तुटलेल्या

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

ठाणे :- ठाणे ग्रामीण पोलिसांच्या शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिसांच्या शासकीय निवासस्थांनाची प्रचंड अशी दुरावस्था झाल्याचे वास्तव समोर येत आहे.जीर्ण झालेले भितींचे बांधकाम दरवाजे तुटलेले,खिडक्या मोडकळीस आलेल्या छप्पर कोसळलेले रात्रंदिवस विषारी साप,उंदीर घुशींचा वावर गवत,झाडी, झुडपांचा विळखा असे भयानक चित्र येथे पाहावयास मिळत आहे.राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे देखभाल दुरुस्ती अभावी पोलिसांच्या निवास्थांची प्रचंड दैन्यवस्था झाली आहे.त्या पोलीस निवासी चाळी पुर्णतः कोसळेलेल्या स्थितीत दिसत आहेत.एकिकडे पोलीसांच्या निवासी चाळींची दैन्यावस्था झाली असताना दुसरीकडे १८६२ साली बांधण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन असलेल्या किन्हवली पोलीस ठाण्याच्या इमारतीची लाखो रुपये खर्च करून सध्या डागडुजी,रंगरंगोटी व दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत.तर दुसरीकडे येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत तसेच पोलिसांची निवासस्थानं बांधण्याच्या प्रस्तावास शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने जुन्याच पोलीस ठाण्याच्या इमारतीची डागडुजी व दुरुस्तीची कामे केली जात आहेत.येथील पोलीस ठाण्याच्या जागेवर नवीन
इमारत व पोलीसांसाठी सुसज्ज अशी निवासस्थानं बांधण्याचा जवळपास साडेपाच कोटींचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.मात्र या प्रस्तावाला अद्यापही मान्यता न मिळाल्याने पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव रखडल्याने किन्हवलीतील पोलिसांच्या निवासस्थांनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.सण असोत की उत्सव लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत चौवीस तास आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीसांच्या किन्हवली पोलिसांच्या घराचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे.
याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता लक्ष देण्याची गरज आहे.पोलीस कर्मचाऱ्यांना राहायला घरच नाहीत तर आहेत ती घरं कोसळून पार उद्ध्वस्त झाली आहेत.पोलीस निवासी चाळींची ही दैन्यवस्था पाहता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर आता घरं भाड्याने घेऊन राहण्याची वेळ आली आहे.किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हे देखील भाड्याने घर घेऊन राहत आहेत.किन्हवली पोलीस ठाण्यात एकूण ४० पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असून त्यांच्यावर किन्हवली विभागातील ९३ गावं व ४७ ग्रामपंचायती यांची कायदा आणी सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी आहे.
किन्हवली पोलीस ठाण्याचे नुतनीकरणाचे काम येथे केले जात असले तरी येथील जागेवर नवीन पोलीस ठाण्याच्या पक्या इमारतीचे बांधकाम करणे व येथे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधणे अत्यंत गरजेचे आहे.मात्र केवळ पोलीस ठाण्याची डागडुजी,रंगरंगोटी व नुतनीकरणाच्या कामासाठी लाखो रुपयांची ही सरकारी उधळपट्टी करण्यात येत आहे.अशी एकंदरीत परिस्थिती दिसून येत आहे.येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत व पोलीसांसाठी घरं बांधणे ही अनेक वर्षांची मागणी असताना केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे व सरकारच्या लाल फितीच्या कारभारामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या हक्काचे सरकारी घराचे स्वप्न हे मात्र अपूर्ण राहिले आहे.

Previous Post

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

Next Post

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.
ताज्या बातम्या

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
Next Post
बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन

समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

समृद्ध भाषेतूनच होतो माणूस यशस्वी, प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दाखवला चित्ररथाला झेंडा

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134