दैनिक सामपत्र

दैनिक सामपत्र

विश्व बोधी बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न.

विश्व बोधी बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : विश्वबोधी महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती विश्वबोधी बुद्ध विहार नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा,...

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबईतील ३६ मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात आले आहे. मुंबई शहरातील १०...

टाटा एआयजीची सर्वसमावेशक शॉप इन्शुरन्स योजना : व्यवसायांसाठी सर्वांगीण सुनिश्चित संरक्षण

टाटा एआयजीची सर्वसमावेशक शॉप इन्शुरन्स योजना : व्यवसायांसाठी सर्वांगीण सुनिश्चित संरक्षण

छत्रपती संभाजीनगर- टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही अग्रगण्य सामान्य विमा कंपनीपैकी एक कंपनी असून, दुकान मालकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी...

केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

केजरीवालांना अटक करणं योग्य का? ED नं न्यायालयाला दिलं उत्तर; केला मोठा दावा!

कथित दारू घोटाळ्यासंदर्भातील प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अंमलबजावणी...

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सात ते आठ महिन्यापासून राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत, अजित पवार ४० आमदार घेऊन भारतीय जनता...

Page 60 of 61 1 59 60 61
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News