मुख्य शहरे

आयकॉनिक श्रेणीमधील नेतृत्व असलेल्या ब्लेंडर्स प्राईडने झेनिथ ब्लॅक एडिशनच्या सुरुवातीची केली घोषणा

भारताच्या प्रीमियम व्हिस्की विभागातील अग्रेसर असलेल्या ब्लेंडर्स प्राइडने, ब्लेंडर्स प्राइड झेनिथ ब्लॅक एडिशनच्या सुरुवातीची घोषणा केली आहे. ही एक मर्यादित-एडिशन...

Read more

भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : "जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार

महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि...

Read more

उत्तम कारकिर्दीसह चांगले नागरिक बनणे आवश्यक…

छत्रपती संभाजीनगर, दि.२१ : ‘फोटोजेनी’ चित्रपट महोत्सवासारखा इतका चांगला महोत्सव शहरात होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. लघुपट मला...

Read more

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली...

Read more

“आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, ” संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे हे...

Read more

‘दूध’ दर वाढीसाठी ‘किसान’ सभेचं आजपासून राज्यव्यापी आंदोलन.

गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दुधाच्या बाजारभावामध्ये वाढ करून 40 रु प्रति लिटर...

Read more

राज्यातील विधवा महिलांना दिलासा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून...

Read more

राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ,पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी.

नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे. नील...

Read more

देशातील पहिलं आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनांचा उद्धार केला.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे आरक्षण . खासकरून मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर यावरून मोठा वादंग झाल्याचं...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News