लोकअदालतीत पिंपरी-चिंचवड साठी विशेष वाहतूक चलन निवारण कक्ष स्थापन करा; बार असोसिएशनचा पुढाकार, प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना निवेदन
पिंपरी ता.२० :- पिंपरी- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.मार्च २०२६ मध्ये...












