आता लाव की मर्दा दम, कोण होणार सिंघम! आज सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात.
राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने...
Read more