मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आखिल भारतीय मराठी चित्रपट च्या वतीने विविध मागण्या करिता आंदोलन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
1 May 2024
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई : प्रतिनिधी

मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता हिंदमाता दादर येथील भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कै. दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलनाला सुरुवात करण्यांत आली. कोविड काळातील अपात्र चित्रपटांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांना पात्र करून सरसकट अनुदानचे वाटप करावे. मराठी चित्रपट अनुदान परिक्षण न करता प्रोत्साहन म्हणून पहावे आणि सरसकट अनुदान दयावे. चित्रपट निर्माता यांना परफॉर्मन्स रॉयटी मिळावी. मराठी चित्रपटाना मिळणा-या अनुदान प्रस्तावातील जाचक अटी व शर्ती रद्द कराव्यात. चॅनेल्सने मराठी डब चित्रपट प्रदर्शित करणे बंद करावे त्याऐवजी मराठी चित्रपटांची थांबविलेली खरेदी पुन्हा सुरु करावी. गाण्यांच्या चॅनेल्सवर मराठी चित्रपटांची गाणी दाखविणे बंधनकारक करावे तसेच मराठी चित्रपट गाण्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा. मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची नियामवली बदलावी, वी.पी. एफ चार्जेस घेऊ नये. क्युब, युएफओ व इतर डिजिटल चार्जेस मराठी चित्रपटांकरीता लूट करणारी आहे. ती लूट शासनाने कायदा करून थांबवावी. चित्रपटगृह चालविणे ही चित्रपटगृह मालकांची ही जबाबदारी असते. त्याची जबाबदारी फक्त निर्मात्यावर टाकू नये? शासनाच्या चित्रपट धोरण कमिटी तसेच अनुदान परिक्षण कमिटी वर निर्माता महामंडळाचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावे. चित्रपटविषयक असणाऱ्या विविध समित्यांवर निर्माता महामंडळाला प्रतिनिधीत्व मिळत नसल्यामुळे मराठी निर्मात्याच्या समस्यांकडे दूर्लक्ष होते. त्याकरीता अशाप्रकारच्या समित्यांवर निर्मात्यांचेच प्रतिनिधी शासनाने घेणे बंधनकारक करावे. त्याप्रमाणे शासकीय तरतूद करण्यांत यावी. अशा विविध मागण्या सदर आंदोलनात मांडण्यांत आल्या, सदर आंदोलनामध्ये मराठी चित्रपट निर्माते, चित्रकर्मी, रंगकर्मी मोठयाप्रमाणात सहभागी झाले. त्यांनी सहयांच्या मोहीमे मध्ये सक्रीय भाग घेऊन आपला पाठींबा दर्शविला. सदर आंदोलन हे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यांत आले. अशी माहिती निर्माता महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी दिली. कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी आंदोलनाचे सूत्रसंचालन केले. सदर आंदोलन यशस्वी करण्याकरीता विनोद डवरे, विजय शिंदे, संजय दिक्षीत, डॉ. राकेश कुमार, महेश बनसोडे, डॉ. सुहास राणे, प्रविण भगत, श्री. रुपेश शिरोळे, रामचंद्र चव्हाण, अविनाश कुडचे, डॉ. कुंडलिक केदारी, अमर शेलार, गणेश पिल्लाई, अनिल होळकर, विजयभाऊ पाटील, संजय यादव, संजय कसबेकर, सुरेश सोनावणे आदी मंडळींनी मोलाचे योगदान दिले.

सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची मुला मुलींची रस्सीखेच मध्ये विभागीय स्तरावर निवड

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना

लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे.– बी. बी. मेश्राम

तसेच निर्माता महामंडळास पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक निर्माते आणि कलाकर्मी यांचेसह खा. अनिल देसाई, चंद्रशेखर पुसाळकर, श्रध्दा जाधव माजी महापौर, राजेंद्र बोडारे, विनोद डवरे, दिपक कदम, अशोक सुर्यवंशी, संगीता पिंगळे, रंजना पोवार, अल्ताफ पिरजादे, अभिषेक फडे, महादेव साळोखे, गणेश तळेकर, विशाल सावंत, अमोल गायकवाड, रोहन सवणे, अनिता नाईक, रामचंद्र चव्हाण, संजय देवकर, सतिष रणदिवे, पितांबर काळे, अर्चना दाणी, उमेश ठाकूर , दिलीप कांबळे, ललीता मांढरे, जनार्दन शिंदे, एम नटराज, माहीशंकर आगरवाल, चंद्रकांत जोशी, जयश्री पाटील, रूपेश शिरोळे, हेमलता शहा, डी एन इंगळे, किशोर गांगुर्डे, तुकाराम देवकर व इतर अनेक कलाकर्मी

Previous Post

विश्व बोधी बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न.

Next Post

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

Related Posts

महाराष्ट्र

सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची मुला मुलींची रस्सीखेच मध्ये विभागीय स्तरावर निवड

9 December 2025
भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना
महाराष्ट्र

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – महामानवास मानवंदना

3 December 2025
लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे.– बी. बी. मेश्राम
महाराष्ट्र

लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे.– बी. बी. मेश्राम

29 November 2025
Next Post
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

वादळी वाऱ्यासह मुंबईत तुफान पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Idman Mərcləri Bakı: 17 İllik Onlayn Rulet Oyunu Təcrübəsindən Yararlanan Ekspert Məqaləsi

10 December 2025

Ruletka Jackpot Porady: Ekspertowe Wskazówki dla Graczy

9 December 2025

सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची मुला मुलींची रस्सीखेच मध्ये विभागीय स्तरावर निवड

9 December 2025

9 December 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Idman Mərcləri Bakı: 17 İllik Onlayn Rulet Oyunu Təcrübəsindən Yararlanan Ekspert Məqaləsi

10 December 2025

Ruletka Jackpot Porady: Ekspertowe Wskazówki dla Graczy

9 December 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134