मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बांधकाम कामगारांचे सहा लाख 32 हजार 478 प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करा अन्यथा आझाद मैदान मध्ये पावसाळी अधिवेशनावर जोरदार आंदोलन करणार.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
14 June 2024
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  मुंबई प्रतिनिधि – नवीन नोंदणी,नुतणीकरण व लाभ मिळण्यासाठीचे लाखो प्रलंबित अर्ज त्वरीत मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात येऊन कल्याणकारी मंडळाचे आवर सचिव श्री धनाजीराव शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अजिबात न तपासलेल्या अर्जांची एकूण संख्या 632,478 इतकी आहे. तसेच 14 लाख 34 हजार 815 इतकी अर्ज संबंधित बांधकाम कामगारांना कसलीही संधी न देता एकतर्फी रद्द केलेले आहेत.जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांनी योजनांचा लाभ मिळण्यासाठी 16 लाख 81836 इतके अर्ज केलेले आहेत. त्यापैकी 680,604 अर्ज मंडळाने नामंजूर केलेले आहेत.आणि अजिबात न तपासलेल्या विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी केलेल्या अर्जांची संख्या एक लाख 61 हजार 903 आहे. 
   महाराष्ट्रामध्ये अर्ज करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे. सध्या 69 लाख 39 हजार 68 कामगारांनी एकूण अर्ज केलेले आहेत.सध्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकरामधून जमलेले पंचवीस हजार कोटी रुपये शिल्लक आहेत.ही रक्कम शासनाची नसून ती कामगारांच्या श्रमातून या मंडळाकडे जमा झालेली आहे. तरीसुद्धा बांधकाम कामगारांची ऑनलाईन कामे करण्यासाठी कंत्राटदार नेमलेले असून त्यांना करोडो रुपये कामाचा मोबदला देऊन सुद्धा वरील प्रमाणे प्रलंबित अर्जांची संख्या आहे त्यामुळे वेळेवर कामगारांना लाभ मिळत नाहीत. 
    विशेषतः बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील सर्वात त्वरित लाभ कुणाला मिळाला पाहिजे? ज्या नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू होतो त्यांच्या वारसांना मदत मिळणे आवश्यक असते.परंतु अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मिळावयाच्या योजनेसाठी केलेला अर्ज दुसऱ्या वर्षीच्या तेराव्या दिवसापर्यंत सुद्धा ती अंत्यविधीची रक्कम मिळत नाही.इतरही नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही. उदा.बांधकाम कामगारांच्या  मुलीच्या विवाह साठी 51 हजार रुपये मिळावी अशी मागणी केल्यानंतर त्या मुलीला बाळ होईपर्यंत सुद्धा आर्थिक मदत मिळत मिळत नाही.
    बांधकाम कामगारांच्या पाल्यांना दोन दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळत नाही.घरांच्या साठी अर्ज केले तर तीन-तीन वर्षे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून अर्ज तपासल जात नाहीत.अशी सर्व अवस्था आहे.ही अत्यंत चिड आणणारी परिस्थिती असून या मंडळाविरुद्ध बांधकाम कामगारांच्या मध्ये असंतोष पसरत चाललेला आहे. 
विशेषता महाराष्ट्र शासनाने तारीख 9 / 9 / 2014 रोजी असा आदेश केलेला आहे की बांधकाम कामगारांचे कोणतही अर्ज एक महिन्यांमध्ये निकाली काढावेत.परंतु प्रत्यक्षात मात्र वर्ष होऊन गेले तरी अर्ज निकाली निघत नसल्यामुळे सर्व अनागोंदीचा कारभार या मंडळामध्ये सुरू आहे.हे सर्व थांबले पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे करण्यात आलेली आहे. 
    आचारसंहिता लागू करण्यासंदर्भात केलेले नियम बारकाईने परिपत्रके वाचल्यानंतर असे लक्षात आलेले आहे की या आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचे ऑनलाईन कामे थांबवण्याची काही आवश्यकता नव्हती. तरीसुद्धा अत्यंत निर्दयपणे मंडळाच्या सचिवानी मागील तीन महिने बांधकाम कामगारांचे सर्व काम थांबऊन कामगारांच्या वर अन्याय केलेला आहे. सुरक्षा पेटी वाटप करणाऱ्या कंत्राटदारांना आणि मध्यांन भोजन देणाऱ्या कंत्राटदारांना मात्र एकूण आठ हजार कोटी रुपये वाटप या मंडळाने तातडीने दिलेली आहेत.परंतु प्रत्यक्षात कामगारांना किरकोळ लाभ मिळण्याच्या बाबतीमध्ये दोन दोन वर्षे विलंब केला जात आहे.मागील तीन वर्षापासून या मंडळाने ऑडिट झालेले नाही. मंडळाच्या कारभाराचे सोशल ऑडिट मागणी करून ही त्याची दखल घेतली जात नाही. 
या सर्व गैरकारभाराविरुद्ध पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये राज्यातील बांधकाम कामगारांचे आंदोलन करण्याचा निर्णय बांद्रा येथे 13 जून रोजी निवेदन दिल्यानंतर कृती समितीची बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ एच.पी.तुंबोड व राज्य सह आयुक्त मा.शिरीन लोखंडे यांनाही बांधकाम कामगार कायद्याची अंमलबजावणी आणि किमान वेतन कायद्याचे अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये कृती समिती निमंत्रक कॉ.शंकर पुजारी,समितीचे पदाधिकारी साथी सागर तायडे, साथी विनिता बलेकुंद्री,साथी काशिनाथ नकाते. कॉमेड सुनील पाटील,साथी रविकांत सोनवणे,साथी रतिव कुमार पाटील,साथी प्रदीप शिंदे.कॉ.पांडुरंग मंडले,कॉ.मोहन जावीर व साथी यशोधरा साळवी,साथी मंगेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.
Previous Post

ॲमेझॉन इंडियाची कर्मचाऱ्यांना अमानवीय वागणूक

Next Post

कुवेत आग दुर्घटना : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना

Related Posts

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
छत्रपती संभाजीनगर

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
Next Post
कुवेत आग दुर्घटना : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना

कुवेत आग दुर्घटना : ४५ भारतीयांच्या मृतदेहांना घेऊन विशेष विमान भारताच्या दिशेने रवाना

‘अष्टपदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात… खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त…

'अष्टपदी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात... खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

27 May 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

8 April 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134