मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

केंद्रिय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव श्री.शशांक मिश्रा यांच्याकडून महावितरणच्या विकास कामांची पाहणी

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
15 June 2024
in छत्रपती संभाजीनगर
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव श्री.शशांक मिश्रा यांनी शुक्रवारी (14 जून) रोजी महावितरणच्या विविध विकास कामांची पाहणी केली. महावितरणच्या कामाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून समाधान व्यक्त केले.

     शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी  वाहिनी योजना-2.0 मध्ये जोडवाडी (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे 12 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे.  या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या 60 एकर शासकीय जमिनीची श्री.मिश्रा यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज जवळच्या आडूळ, चित्ते पिंपळगाव व खोडेगाव 33 केव्ही उपकेंद्रांमार्फत परिसरातील शेतकऱ्यांना ‍दिवसा दिली जाणार आहे.  श्री.मिश्रा यांनी खोडेगाव येथील उपकेंद्रास भेट देऊन सौर प्रकल्पाच्या अनुषंगाने उपकेंद्रात करावयाच्या कामाच्या ‍सविस्तर प्रकल्प अहवालावर चर्चा केली. सुधारित वितरण क्षेत्र योजनेत (आरडीएसएस) होणाऱ्या वाहिनी विलगीकरण, हानी कमी करणे या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. याबरोबरच विहामांडवा (ता.पैठण) येथे कुसुम –सी योजनेत उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पातून कमी दरांद्वारे किती वीज निर्मिती होते आणि सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून किती वीज निर्मिती झाली, हे त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. त्यानंतर परिमंडल कार्यालयात झालेल्या बैठकीत सौर कृषी वाहिनी योजनेतील प्रकल्पांचे कार्यान्वन झाल्यावर महावितरण व महापारेषणची प्रणाली सक्षम कशी राहील याचा आढावा घेतला.

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

     यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे उपसचिव श्री.जमिरुद्दिन अन्सारी, महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राहुल गुप्ता, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.भुजंग खंदारे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्री.नासेर कादरी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.प्रवीण दरोली, छत्रपती संभाजीनगर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) श्री.मोहन काळोगे, अधीक्षक अभियंता (चाचणी) श्रीमती शुभांगी कटकधोंड, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) श्रीमती बीना सावंत, प्रभारी अधीक्षक अभियंता (संचालन) श्री.प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता श्री.संदीप देशपांडे, श्री.दीपक सोनोने, श्री.महेश पाटील, श्री.जयंत खिरकर, प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.विश्वनाथ लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

‘अष्टपदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात… खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त…

Next Post

घाटीत अतिरिक्त नविन ट्रॉमा केअर वार्ड स्थापन करण्यासह, एन्जोप्लास्टी मशीन सुरू करा, व एकाच ठिकाणी एक्सरे, सोनोग्राफी,सिटीस्कॅन, मशीन बसवा. जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांची मागणी.

Related Posts

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
छत्रपती संभाजीनगर

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न
आरोग्य व शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

8 April 2025
Next Post
घाटीत अतिरिक्त नविन ट्रॉमा केअर वार्ड स्थापन करण्यासह, एन्जोप्लास्टी मशीन सुरू करा, व एकाच ठिकाणी एक्सरे, सोनोग्राफी,सिटीस्कॅन, मशीन बसवा.  जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांची मागणी.

घाटीत अतिरिक्त नविन ट्रॉमा केअर वार्ड स्थापन करण्यासह, एन्जोप्लास्टी मशीन सुरू करा, व एकाच ठिकाणी एक्सरे, सोनोग्राफी,सिटीस्कॅन, मशीन बसवा. जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांची मागणी.

विरोधकांचे खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उघडे पाडणार : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
कौतुकास्पद! ‘राखी सुरडकर’ ला महाराष्ट्र राज्य बोर्ड परिक्षेत घवघवीत यश; दहावीत मिळवले ९३.४० टक्के गुण

27 May 2024
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
कोकण मराठी पत्रकार संस्था’चा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

21 April 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

8 April 2025

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय

12 May 2025
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार लोकार्पण बुद्धमूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला

12 May 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134