मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

अरिभव आणि पिहूचा गझल परफॉर्मन्स पाहून नेहा कक्कडचे डोळे पाणावले

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
15 June 2024
in छत्रपती संभाजीनगर, मनोरंजन
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

सोयगावच्या वसंत सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’…….

     छत्रपती संभाजी नगर – या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 च्या भावपूर्ण रजनीसाठी तयार व्हा, कारण यावेळी ‘गझल नाइट’ असणार आहे. या भागात स्पर्धेतील छोटे उस्ताद गझल सम्राट पंकज उधासला आदरांजली वाहताना हृदयस्पर्शी गीते व गझला सादर करून आपले कौशल्य दाखवतील. गझल उस्ताद अनुप जलोटा आणि तलत अझीझ या भागात उपस्थित राहून हा भाग संस्मरणीय करतील. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेताना हे अतिथी कलाकार पंकज उधाससोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगतील.
     या विशेष भागात 7 वर्षीय अरिभव एस. आणि 8 वर्षीय पिहू शर्माने ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ गीतावर जो जादुई परफॉर्मन्स दिला, तो अनुभवताना उपस्थितांनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि नेहा कक्कड तर फारच हेलावून गेली!
दोन्ही गायकांना घट्ट मिठी मारून सुपर जज नेहा कक्कड म्हणाली, “मला खरं तर भावुक व्हायला आवडत नाही. पण या मुलांनी त्यांच्या परफॉर्मन्सने मला हलवून सोडले! जणू दोन दिव्य शक्ती गात होत्या! अविश्वसनीय! आणि त्यांची निरागसता बघा, किती निर्मळ आहेत ते! शेवटचा आलाप तर अफलातून होता. त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची निष्ठा याचे हे फळ आहे. तुमच्या आवाजात श्रोत्याला शांत करण्याचे कसब आहे. मी तुमच्या दोघांचे गाणे आयुष्यभर ऐकू शकते. मी तिकीट काढून तुमचा शो पाहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शो करा आणि आमची मान अभिमानाने ताठ करा. तुम्ही दोघेही रॉकस्टार आहात. देवाचा आशीर्वाद तुम्हाला लाभो!”
त्या दोघांचे कौतुक करताना तलत अझीझ म्हणाला, “सात वर्षांची मुलांना तर पुरती स्वरओळख देखील नसते. आणि ही मुले काय सुंदर गायली! अप्रतिम! अनुप आणि मी आम्ही दोघेही थक्क झालो आहोत. खरोखर, पंकजजींनी तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स ऐकला असता तर ते देखील हेलावून गेले असते. मी तुमच्यासाठी इतकेच म्हणेन, “जीते रहो, गाते रहो और ऐसा हंगामा करते रहो.”
हे जादुई क्षण अनुभवण्यासाठी बघा, सुपरस्टार सिंगर 3, दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
Previous Post

‘मित्र’चा पुढाकारः१९ रोजी विकास परिषदेत विचारमंथन; तज्ज्ञ व्यक्ति तयार करणार जिल्ह्याच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’

Next Post

‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं’, मल्लिकार्जुन खरगे यांची एनडीए सरकारवर टीका.

Related Posts

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये बायोकेमिकल टेक्निक्स विषयावर कार्यशाळा संपन्न

14 February 2026
नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र
ताज्या बातम्या

नव्या मराठी कलाकृतीसाठी मनवा नाईक आणि गौरी कालेलकर-चौधरी एकत्र

14 February 2026
सोयगावच्या वसंत सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’…….
छत्रपती संभाजीनगर

सोयगावच्या वसंत सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’…….

14 February 2026
Next Post
‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं’, मल्लिकार्जुन खरगे यांची एनडीए सरकारवर टीका.

‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं’, मल्लिकार्जुन खरगे यांची एनडीए सरकारवर टीका.

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 98 गो वंशाची सुटका.

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 98 गो वंशाची सुटका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Galaksino Casino: Expert Guide for Finnish Players

15 February 2026

15 February 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

14 February 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

14 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Galaksino Casino: Expert Guide for Finnish Players

15 February 2026

15 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134